शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:11 IST

खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. यात एक ऑटोमध्ये तब्बल पन्नास प्रवासी बसलेले होते. यानंतर ही ऑटो पोलिसांनी पकडली होती. आताही काहिसा असाच एक व्हडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यातही एवढे प्रवासी बसलेले होते, की पोलीस अधिकारीही थक्क झाले. अखेर पोलिस अधिकाऱ्याने ती ऑटो रोखली.

खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भागवत पांडे हे मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात तैनात आहेत. ते सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतात आणि लोकही त्यांच्या पोस्टवर कमेंट करत असतात.

प्रवाशांना ऑटोतून खाली उतरवले - व्हिडिओमध्ये दिसत आहे, ही संबंधित ऑटो पुढे जात आहे आणि मागच्या बाजूने तिचा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. गमतीशीर गोष्ट म्हणजे, ऑटोत बसलेले लोक कॅमेऱ्याकडे बघत आहेत. काही अंतरावर गेल्यानंतर ही ऑटो रोखण्यात आली आणि तिच्यात बसलेल्या सर्व प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आले. यानंतर जेव्हा प्रवासी मोजण्यात आले तेव्हा या ऑटोत तब्बल 19 प्रवासी बसलेले होते, असे लक्षात आले.

ऑटो ड्रायव्हरवर कारवाई -एकाच ऑटोमध्ये एवढे लोक पाहून येणारे जाणारे लोकही अवाक झाले. या ऑटो ड्रायव्हरवर कारवाई करण्यात आल्याचे आणि त्याची ऑटो जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाtraffic policeवाहतूक पोलीसpassengerप्रवासीPoliceपोलिस