शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

'इथे' वाढत आहे Pokemon Wedding ची क्रेझ, बघा नेमकं काय असतं यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 12:48 IST

आता लग्नं अधिक रोमांचक करण्यासाठी वेगवेगळ्या रोमांचक गोष्टी केल्या जातात. अशात वेडींग प्लॅनर कंपन्यांची चांगलीच चांदी असते.

आता लग्नं अधिक रोमांचक करण्यासाठी वेगवेगळ्या रोमांचक गोष्टी केल्या जातात. अशात वेडींग प्लॅनर कंपन्यांची चांगलीच चांदी असते. या कंपन्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टने लग्नांचं अरेंजमेन्ट करतात. जपानच्या ESCRIT नावाच्या कंपनीने एक वेगळीच कॉन्सेप्ट आणली आहे. Pokemon Wedding अशी कॉन्सेप्ट त्यांनी आणली.

Pokemon Wedding मध्ये लग्न करणारे कपल्सकडे दोन पिकाचू उभे असतात. एक मेल आणि एक फिमेल. ते दोघेही लग्न करतात. पाहुण्यांची काळजी घेतात. ते नवरी-नवरदेवासारखं सगळंकाही करतात. इतकेच नाही तर लग्नात पदार्थ सुद्धा Pokemon स्पेशल असतात. 

हे इतक्यावरच थांबत नाही तर लग्नाचं सर्टिफिकेट सामान्य सरकारी कागदपत्रांसारखं नसतं. तर Pokemon स्टाइलचं असतं. यात थोडी क्रिएटीव्हिटी बघायला मिळते. 

भारतातही आता लग्नात वेगवेगळ्या कॉन्सेप्ट येऊ लागल्या आहेत. वेडींग फोटोशूटने आधीच मार्केट गजबजलेलं आहे. वेडींग प्लॅनरही नवं काहीतरी शोधत असतात. त्यामुळे भारतातही असं लवकरच बघायला मिळालं तर नवल वाटायला नको.

टॅग्स :Japanजपानmarriageलग्नJara hatkeजरा हटके