शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

'रेखासोबत मी एन्जॉय केलं आणि....', इमरान खानने स्वत: सांगितले होते अफेअरचे किस्से

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 17:10 IST

रेखासोबत(Rekha) संबंधाबाबत इमरान खानचा (Imran Khan) एक जुना इंटरव्ह्यूज शेअर केला जात आहे. यात इमरान खानने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान त्यांच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहतात. क्रिकेटर असताना इमरान खानची 'प्लेबॉय' इमेज राहिली आहे. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखासोबत इमरान खानच्या अफेअरचे अनेक किस्से आहेत. रेखासोबत संबंधाबाबत इमरान खानचा एक जुना इंटरव्ह्यूज शेअर केला जात आहे. यात इमरान खानने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

रेखा ७० आणि ८० च्या दशकात बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. यादरम्यान इमरान खानसोबत तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती. एका जुन्या आर्टिकलमध्ये रेखासोबतच्या रिलेशनशिपबाबत इमरान खानची प्रतिक्रियाची छापली होती. यात इमरान खान म्हणाला होता की, 'काही काळासाठी अभिनेत्री साथ मला खूप आवडली. मी एन्जॉय केलं आणि पुढे गेलो. मी कोणत्याही  सिने अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही'.

हे आर्टिकल स्टार न्यूजपेपरचं आहे. जे ११ जून १९९५ मध्ये प्रकाशित झालं होतं. आर्टिकलमद्ये दावा केला आहे की, भूतकाळात माजी पाकिस्तानी खेळाडू इमरान खान आणि अभिनेत्री रेखा जवळपास लग्न करणार होते.

आर्टिकलमध्ये भारतीय फिल्म जर्नल मुव्हीच्या हवाल्याने दावा केला गेला की, या लग्नाने रेखाची आई खूप आनंदी होती. तिने यासाठी ज्योतिषासोबतही बोलणं केली होती आणि कुंडलीही दाखवली होती. आर्टिकलमधून हेही समजतं की, या नात्यासाठी रेखाच्या परिवाराकडून शिक्कामोर्तब झालं होतं. 

दाव्यानुसार, इमरानने त्यावेळी मुंबईत रेखासोबत क्वालिटी टाइम घालवला होता आणि दोघे साधारण एक महिना एकत्र होते. दोघांना अनेकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बघितलं गेलं. तेव्हा अनेक लोकांनी दावा केला होता की,  या जोडीला एकत्र बघितलं होतं. दोघे बरेच जवळ होते आणि एकमेकांवर प्रेम करत होते.

१९९३ मध्ये पाकिस्तानने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर इमरान खानने क्रिेकेटपासून सन्यास घेतला होता.  पण तरी तो देशात खूप  लोकप्रिय होता. २०१८  मध्ये तो राजकारणात आला. आता तो पाकिस्तानचा पंतप्रधान आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानRekhaरेखाbollywoodबॉलिवूडJara hatkeजरा हटके