शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हर कुत्ते के दिन आते है! तब्बल १५ कोटींचा मालक बनणार कुत्रा, सोबत आलिशान बंगला आणि घरही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 14:12 IST

हिंदीमधील म्हण 'हर कुत्ते के दिन आते है' तुम्ही ऐकलीच असेल. सध्या एका कुत्र्याबाबत ही म्हण खरी ठरतेय. त्याचे इतके चांगले दिवस आले आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. हा कुत्रा १५ कोटीच्या संपत्तीचा मालक होणार आहे.

हिंदीमधील म्हण 'हर कुत्ते के दिन आते है' तुम्ही ऐकलीच असेल. सध्या एका कुत्र्याबाबत ही म्हण खरी ठरतेय. त्याचे इतके चांगले दिवस आले आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. हा कुत्रा १५ कोटीच्या संपत्तीचा मालक होणार आहे.

प्लेबॉय मासिकाच्या टॉप मॉडेल्सपैकी असलेली एक जू इसेन (Ju Isen) हिने तिचा वारसदार म्हणून तिची संपूर्ण संपत्ती तिच्या पाळीव कुत्र्याच्या म्हणजेच फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे. जू इसेन ब्राझीलची आहे. ती अमेरिकेत राहते. मृत्युपत्रात तिने तिचे आलिशान घर आणि दोन गाड्या फ्रान्सिस्कोच्या नावावर केल्या आहेत. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या १५ कोटींच्या संपत्तीचा मालक माझा पाळलेला कुत्रा असेल. मला मूल होण्याची शक्यता नसल्याने मी हा निर्णय घेतला. या पैशांमुळे फ्रान्सिस्को आरामात जगू शकेल’ असे तिने म्हटलं आहे.

जू इसेनचे वय ३५ वर्षे आहे. ती फ्रान्सिस्कोवर मुलासारखे प्रेम करते. इन्स्टाग्रामवरच्या (Instagram) तिच्या बहुसंख्य पोस्टमध्ये फ्रान्सिस्को तिच्यासोबत असतोच! ती फ्रान्सिस्कोला तिच्या खासगी जेटमधून (Private Jet) फिरायला नेते आणि त्याला स्टायलिश कपडे घालते! फ्रान्सिस्कोची जीवनशैली एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आहे.

सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करणे, हा तिचा छंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तिने किमान ५० पेक्षा जास्त प्लास्टिक सर्जरी करून घेतल्या आहेत. आता अशी स्थिती आहे, की ती आरशात स्वतःला ओळखू शकत नाही! 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdogकुत्राBrazilब्राझीलplayboy magazineप्लेबॉय मॅगेझिन