शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

10 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांना वाटलं हायजॅक झालं; नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:01 IST

काही हजार फूट उंचीवर असलेल्या विमानाला ऑटोपायलट मोडवर टाकून दोन्ही पायलट झोपी गेल्याची घटना घडली आहे.

तुम्ही विमान अपघाताच्या अनेक घटना वाचल्या असतील. नुकतेच नेपाळमध्ये एका विमानाचा अपघात होऊन 22 जणांचा मृत्यू झाला. यातच आता प्रवाशांनी भरलेले विमान उडवत असताना पायलटला झोप लागल्याची घटना घडली आहे. पायलट झोपल्यामुळे 10 मिनिटे विमानाशी संपर्क झाला नाही. यावेळी अधिकाऱ्यांना दहशतवादी हायजॅकची भीती वाटली आणि फायटर जेटही तयार करण्यात आले.

इटलीमधील घटनामिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इटलीचे आहे. पायलट इटलीच्या स्टेट एअरलाइन्समध्ये काम करतो. इटालियन वृत्तपत्र Repubblica च्या मते, ITA Airways AZ609 पॅसेंजर फ्लाइटचे दोन्ही पायलट 30 एप्रिल रोजी न्यूयॉर्क ते रोमला जात असताना एअरबस 330 चे नियंत्रण करत असताना झोपी गेले होते.

हायजॅक झाल्याची भीतीटेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, विमानाचा सह-वैमानिक विश्रांती घेत होता, त्यावेळी दुसऱ्या वैमानिकाकडे विमानाची जबाबदारी होती. पण, दुसऱ्या पायलटने विमान ऑटोपायलटवर टाकले आणि झोपी गेला. यावेळी 10 मिनिटे पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचा संपर्क झाला नाही. अनेक प्रयत्न करुनही संपर्क न झाल्याने अधिकाऱ्यांना विमान हायजॅक झाल्याची भीती वाटली.

लढाऊ विमाने तयार केलीयानंतर अधिकार्‍यांनी दोन लढाऊ विमानांना स्टँडबाय ठेवण्यास सांगितले. यादरम्यान अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर 10 मिनिटांच्या प्रयत्नानंतर वैमानिकाने प्रतिसाद दिला. विमान सुखरुप लँड झाल्यानंतर आयटीए एअरवेजच्या अंतर्गत तपासात कॅप्टनवर ठपका ठेवत त्यांना काढून टाकण्यात आले. 

टॅग्स :Italyइटलीairplaneविमान