शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विमानातील कोणतं सीट सर्वात सुरक्षित? क्रॅश झालं तरी वाचू शकतो जीव; एक्सपर्टन सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 23:40 IST

खरे तर, विमान प्रवासात धोका कमी असतो. कारण  बरीच चेकिंग झाल्यानंतरच विमान टेक ऑफ होते. मात्र असे असले तरी, म्हणतात ना की, नशिबात जे असेल ते होतेच. एका प्लेन एक्सपर्टने विमान अपघातांसंदर्भात काही खास गोष्टी रिव्हिल केल्या आहेत.

सध्या बहुतांश लोक विमानाने प्रवास करण्यास अधिक प्राधान्य देतात. विमान प्रवासाने कमी वेळात अधिक अंतर कापले जाते. तसेच सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे लोक विमान प्रवास अधिक सुरक्षितही मानत आहेत. खरे तर, विमान प्रवासात धोका कमी असतो. कारण  बरीच चेकिंग झाल्यानंतरच विमान टेक ऑफ होते. मात्र असे असले तरी, म्हणतात ना की, नशिबात जे असेल ते होतेच. एका प्लेन एक्सपर्टने विमान अपघातांसंदर्भात काही खास गोष्टी रिव्हिल केल्या आहेत.

या प्लेन एक्सपर्टने विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणते हे सांगितले आहे. अर्थात, विमान क्रॅश झाल्यास आपण कोण्यात सीटवर अधिक सुक्षित राहू शकता? ही बातमी समोर आल्यानंतर आता लोक विमानाचे बुकिंग करताना याच सीटला प्रेफरन्स देत आहेत. एव्हिएशन एक्सपर्ट व्हॅन्स हिल्डेरमन यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. व्हॅन्स हिल्डेरमन AFuzion चे सीईओ आणि एक लेखकही आहेत. यांचे एव्हिएशन इंडस्ट्रीला सेफ्टी सर्टिफिकेट देण्याचेही काम आहे. त्यांनी डेली स्टारसोबत बोलताना हा खुलासा केला आहे.

प्लेन क्रॅश झाल्यास नुकसान होणार नाही...? -व्हॅन्स हिल्डरमन यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या जेवढ्या विमान अपघातात लोक वाचले आहेत, त्या सर्वांचे सीट मध्यभागी होते. भीषण अपघातातही हे लोक वाचले आहेत. तसेच, अपघात थोडा कमी धोकादायक असेल, तर विंग्स जवळील लोकांचेही कमी नुकसान होते. मात्र, सर्वात महत्वाचे म्हणजे, विग्समध्ये इंधन कंटेनर असते. अशा स्थितीत त्यात ब्लास झाला तर सर्वात पहिले यांचाच बळी जातो.

याशिवाय व्हॅन्स हिल्डरमन यांनी सांगितले की, हे अपघात टाळण्यात मानवी मेंदूही मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावतो. जर आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर अपघातातून वाचू शकतात. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. धीर धरा आणि आपला जीव वाचवा.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातpassengerप्रवासी