शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवर इथे आहे गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव, वैज्ञानिकही झाले होते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:07 IST

Pink Lake : तुम्ही कधी गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव पाहिलाय का? नाही ना? असा एक तलाव आहे. सध्या या आगळ्या वेगळ्या तलावाला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होते आहे. 

Pink Lake : जगभरात अनेक आश्चर्यकारक गोष्टी असतात ज्यांची नेहमीच चर्चा होत असते. जगात अनेक नद्या आणि तलाव आहेत. त्यातील काही फारच खास आहे. अशाच एका तलावाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आत्तापर्यंत अनेक सुंदर तलाव पाहिले असतील, त्या पाण्यात उड्या मारल्या असतील. भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तलाव आढळतात. कुठे गरम पाण्याचे तलाव आहेत तर कुठे थंड पाण्याचे आहेत. पण तुम्ही कधी गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव पाहिलाय का? नाही ना? असा एक तलाव आहे. सध्या या आगळ्या वेगळ्या तलावाला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होते आहे. 

कुठे आहे हा तलाव?

जगात अशा अनेक विचित्र, आश्चर्यकारक जागा आहेत. अशीच एक जागा ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हिलर आणि सलाइन नावाने हा तलाव प्रसिध्द आहे. हा तलाव जगातला सर्वात लहान तलाव मानला जातो. सुंदर आणि आकर्षक तलावाचा रंग बेबी पिंक रंगाशी मिळता जुळता आहे. या तलावाचं क्षेत्रफळ केवळ 600 मीटर आहे. या तलावाच्या चारही बाजूने पेपरबार्क आणि यूकेलिप्टस झाडे आहेत. जगभरातून हा तलाव पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. 

गुलाबी पाणी कसं?

जगातल्या या सर्वात लहान तलावात जास्त प्रमाणात मीठ, बॅक्टेरिया आणि एल्गी आहे. याच कारणाने या तलावात सूर्याची किरणे पडताच यातील पाणी गुलाबी रंगाचं दिसायला लागतं. या पाण्यात मीठ, बॅक्टेरिया आणि एल्गी अधिक प्रमाणात असूनही हे पाणी सुरक्षित आहे. 

करु शकता बोटिंग आणि स्वीमिंग

हा तलाव पाहण्याची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ वाढली आहे. वर्षातील 12 महिने इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. खूप गर्दी असल्याने सर्वांनाच इथे बोटींग करता येत नाही. काही मोजक्याच लोकांना ही संधी मिळते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके