शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवासमोरच लग्नाचे फोटो डिलीट करून पळून गेला फोटोग्राफर, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:15 IST

सोशल मीडिया साइट रेडीटवर एका फोटोग्राफरची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लग्नाच्या दिवसाचा सर्व किस्सा सांगितला. त्याने सांगितलं की, तो काही फोटोग्राफर नाही.

एका फोटोग्राफर त्याच्या मित्राच्या लग्नात फोटोशूटसाठी गेला होता. पण इथे मित्राने त्याला अशी वागणूक दिली की, फोटोग्राफर भडकला. त्याने धडा शिकवण्यासाठी  नवरदेवासमोरच लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले. इतकंच नाही तर तो नाराज होऊन लग्नातूनही निघून गेला. अखेर असं काय झालं होतं की, फोटोग्राफरने असं केलं. 

सोशल मीडिया साइट रेडीटवर एका फोटोग्राफरची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लग्नाच्या दिवसाचा सर्व किस्सा सांगितला. त्याने सांगितलं की, तो काही फोटोग्राफर नाही. तो एक डॉग ग्रूमर आहे जो फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कुत्र्यांचे फोटो काढतो. पण माझ्या एक मित्राने कमी बजेट असलेल्या त्याच्या लग्नात मला  फोटो काढण्यास सांगितलं. मी त्याला नकार दिला होता, तरी त्याने मला सोबत नेलं.

फोटोग्राफनुसार, २५० डॉलरमध्ये म्हणजे १८ हजार रूपयात लग्नाचे फोटो काढण्याचं ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी सकाळी ११ वाजता फोटोचं काम सुरू झालं. जे रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होतं. अशात सायंकाळी ५ वाजता जेवणाला सुरूवात झाली होती.

अशात दिवसभर काम करून थकल्यावर फोटोग्राफर जेव्हा जेवायला बसला तेव्हा त्याला तू जेवणाच्या ताटावरून उठवण्यात आलं. त्याला सांगण्यात आलं की, तुला आणखी फोटो काढायचे आहेत. त्यानंतर फोटोग्राफर आपल्या मित्राजवळ गेला आणि त्याला म्हणाला की, मला जेवण करण्यासाठी २० मिनिटांचा ब्रेक  हवा. पण नवरदेवाने यास नकार दिला. फोटोग्राफरनुसार, नवरदेवाने हे सांगितलं की, एकतर त्याने फोटो काढावे नाही तर पैसे न घेताच घरी जावे.

नवरदेवाच्या या बोलण्यावर फोटोग्राफर भडकला. त्याने  नवरदेवासमोरच लग्नात काढलेले सगळे फोटो डिलीट केले. आणि हे सांगत तेथून गेला की, आता मी तुझा फोटोग्राफर नाहीये. फोटोग्राफरने सांगितलं की, तो फार थकलेला होता. लग्नाच्या ठिकाणी एसी नव्हता. गरमीमुळे माझी अवस्था वाईट झाली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल