शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शोधाल तर सापडेल! फोटो आहे बेडकाचा पण यात लपलाय घोडा, पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:31 IST

एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सगळ्यांच्याच डोळ्यांना धोका देत आहे.

सोशल मीडियावर आपल्याला आपल्या आवडीचे अनेक कन्टेन्ट पाहायला मिळतात. हे व्हिडीओ किंवा फोटो आपलं मनोरंजन करतात. या प्लॅटफॉर्मवरती आपल्या अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो समोर येतात. जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि आपल्या मेंदूला चालना देतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सगळ्यांच्याच डोळ्यांना धोका देत आहे.

व्हायरल होणारा फोटो हा एका बेडकाचा दिसत आहे. परंतु हा फोटो शेअर करताना त्यामध्ये घोडा शोधून दाखवा असे चॅलेंज दिले गेले आहे. ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोमध्ये तुम्ही पाहिलात तर पेन्सीलने काढल्यासारखं हे बेडकाचं चित्र आहे. ज्यावर आपल्याला तो बेडूक पानावर बसलेला दिसत आहे. परंतु तुम्हाला हा फोटोपाहून बेडूक जरी दिसत असला तरी या फोटोमध्ये घोडा लपला आहे.

आता थोडा विचार करा आणि पाहा तुम्हाला यामध्ये घोडा दिसतंय की आणखी काही.....ऑप्टीकल इल्यूजनचं हे चॅलेंज स्वीकारणं तसं सोप नाही, यासाठी लोकांना बराच विचार करावा लागणार आहे. एवढेच काय तर भल्याभल्यांना यामध्ये उत्तर सापडत नाही. तुम्हाला जर याचं उत्तर सापडलं, तर तुम्ही हुशार आहात असं समजा. पण तुम्हाला जर उत्तर मिळालं नाही तरी काळजी करु नका. आम्ही तुम्हाला यामधील घोडा शोधायला मदत करु. 

पाहा इथे लपलाय घोडा

आता तुम्हाला याचं उत्तर लक्षात आलंय ना? मग तुमच्या मित्रांना हा फोटो शेअर करा आणि पाहा त्यांना उत्तर शोधता येतंय का?

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके