शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

द. कोरियामध्ये रातोरात लोक दोन वर्षांनी लहान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:09 IST

South Korea: दक्षिण कोरियाचे सुमारे ५ कोटी १० लाख लोक मात्र याबाबतीत भाग्यवान म्हणावे लागतील. रातोरात त्यांचे वय १ ते २ वर्षांनी कमी झाले आहे.

सेऊल : एकदा वय वाढले की परत लहान होणे तसे अशक्यच, नाही का? लहानपण देगा देवा, असेही प्रत्येकाला वाटते. पण, प्रत्यक्षात तसे काही होत नाही. मात्र, दक्षिण कोरियाचे सुमारे ५ कोटी १० लाख लोक मात्र याबाबतीत भाग्यवान म्हणावे लागतील. रातोरात त्यांचे वय १ ते २ वर्षांनी कमी झाले आहे. होय, तुम्ही वाचले ते खरे आहे. वय कमी होण्यामागचे कारण म्हणजे वयाच्या गणनेबाबत जारी करण्यात आलेला नवा नियम.

द. कोरियाने वय मोजण्याची आपली पारंपरिक पद्धत सोडून जगभर वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, करार आणि इतर अधिकृत दस्तऐवजांसह बहुतेक प्रशासकीय आणि नागरी बाबींमध्ये वयाची गणना उर्वरित जगाप्रमाणेच केली जाईल.

अजबच होती आधीची पद्धत...येथे जन्माला आल्यावर मूल एक वर्षाचे मानले जाते. एवढेच नाही, तर प्रत्येक जानेवारी हे वर्ष म्हणून जोडले जाते. अशा प्रकारे, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जन्मलेले मूल मध्यरात्री दोन वर्षांचे होईल. डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियाच्या संसदेने नियमांमधील दुरुस्तीला मंजुरी दिली होती. नवीन मानकीकरणासह जुन्या प्रणाली अजूनही काही परिस्थितींमध्ये वापरल्या जातील.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSouth Koreaदक्षिण कोरियाJara hatkeजरा हटके