शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Naked village: या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 18:12 IST

ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे.  हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे.

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मुख्य आणि मुलभूत गरजा आहेत. यांपैकी कोणतीही एक गोष्ट वगळली तरी समाज जीवनाची कल्पना करणे काहीसे अवघडच. कोणत्याही देशातील पोशाखाचा संबंध थेट तेथील संस्कृतीशी येत असतो. संपूर्ण जगात मानव हा एकमेव असा प्राणी आहे, जो कपडे परिधान करतो. मात्र असे असले तरी, जगात असेही काही समूह आहेत, जे कपडे परिधान करत नाहीत. काही आदिवासी समाजही असे आहेत जे कपडे घालत नाहीत. पण ते सहसा स्वतःला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवताना दिसतात. मात्र आम्ही येथे ज्या समाजासंदर्भात बोलत आहोत, तो समाज अत्यंत सुशिक्षित आहे आणि ज्या गावाचासंदर्भात बोलत आहोत, ते गावही फार अधिक प्रमाणावर प्रगत आहे.

या गावात कपडे न घालताच राहतात लोक -ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे.  हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे. येथे महिला असो अथवा पुरुष सर्वांना निर्वस्त्रच रहावे लागते. महत्वाचे म्हणजे, येथे फिरायला येणाऱ्या लोकांनाही याच पद्धतीने रहावे लागते. स्पीलप्लाट्झमधील लोकांची लाईफस्टाईल अत्यंत प्रगत आहे.

या गावात पब, स्विमिंग पूल आणि इतरही अनेक सुविधा -या गावात स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतरही अनेक सुविधा आहेत. यावरून आपल्याला येथील लोकांच्या राहणीमानाची कल्पाना येईल. हे गाव वसवण्याचे श्रेय इसुल्ट रिचर्डसन यांना दिले जाते. रिचर्डसन यांनी 1929 मध्ये हे गाव वसवले. थंडीच्या दिवसांत येथे कपडे परिधान करायची सूट असते.

...म्हणून येथील लोक नग्नावस्थेत राहतात -हे गाव वसवणाऱ्या इसुल्ट रिचर्डस यांची शहरातील गोंगाटापासून दूर जाण्याची इच्छा होती. कारण त्यांना निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगायचे होते. अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळे येथील लोक स्वतःला निसर्गाच्या जवळ असल्यासारखे मानतात. खरे तर, हे गाव वसवतांना मोठा विरोधही झाला होता. मात्र, जगण्याच्या अधिकारापुढे सर्व विरोध विरून गेला. याशिवाय भारतातील अंदमानमधील एका बेटावर राहणारा 'जारवा' आदिवासी समाजही आपले जीवन बिना कपड्याचेच व्यतीत करतो. 

टॅग्स :Englandइंग्लंडLifestyleलाइफस्टाइलJara hatkeजरा हटके