शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

या महिलेची डेट करण्यासाठी आहे विचित्र अट, ऐकताच तुम्हीही चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 13:48 IST

अनेकजण त्यांच्यासाठी योग्य पार्टनरच्या शोधात असतात. पण एका महिलेनं एक अशी अट ठेवली आहे जी एकताच भल्याभल्यांच डोकं चक्रावून जातं.

सिंगल लोकांना मिंगल होण्यासाठी रोमँटिक डेटवर जाणं आवडतं. अनेकजण त्यांच्यासाठी योग्य पार्टनरच्या शोधात असतात. पण एका महिलेनं एक अशी अट ठेवली आहे जी एकताच भल्याभल्यांच डोकं चक्रावून जातं.

फ्लोरिडाच्या निक्कीचा त्या महिलांमध्ये समावेश आहे, ज्या स्वतःला ‘कूगर’ मानतात. कूगर म्हणजेच एक अशी महिला (Cougar Woman) जिला आपल्यापेक्षा अतिशय कमी वयाच्या मुलांना डेट करायला आवडतं. अशा मुलांसोबत फिरणं, त्यांच्यासोबत इंटिमेट होणं या गोष्टी अशा महिलांना आवडतात. याच कारणामुळे निक्कीला अनेकजण ट्रोल करतात.

निक्की अतिशय फिट आहे आणि ती कमी वयाच्या मुलांना डेट करत असल्याने अनेकजण तिच्यावर टीका करत असतात. निक्की सोशल साईट टिकटॉकवर आपल्या लाइफस्टाईलबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका फिट निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती आपली फिगर फ्लॉन्ट करत लोकांनी फिटनेसचं महत्त्व (Importance of Fitness) समजवण्याचा प्रय़त्न करत आहे. सोबतच तिने आपण कूगर असल्याचंही म्हटलं आहे. या पोस्टनंतर तिला लोकांच्या विचित्र प्रतिक्रियांचा सामनाही करावा लागला. यानंतर तिने स्पष्ट केलं की विवाहित असून आपल्या पतीसोबत खूप आनंदी आणि समाधानी आहे. आयुष्यात उत्साह कायम राहावा यासाठी ती नेहमी फिट राहाण्याकडे विशेष लक्ष देते.

काही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोशल मीडिया यूजर्सनी तिचं कौतुकही केलं आणि 20-30 वर्षाच्या महिलांच्या तुलनेत ती अधिक आकर्षक आणि फन लविंग असल्याचं सांगितलं. अनेकांनी तिला विचित्र आणि दिखावटी म्हटलं. मात्र, निक्कीला याचा काहीही फरक पडत नाही. निक्कीने टिकटॉकवर पोस्ट शेअर करत सांगितलं, की अनेकांनी तिच्या फिटनेस आणि कमी वयाच्या मुलांना डेट करण्याच्या मुद्द्यावरुन तिला ट्रोल केलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयWomenमहिला