शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बदला! टीव्हीवरून प्लेनमध्ये दोन महिलांमध्ये 'कॅट फाइट', ९ कोटी ७० हजार लोकांनी पाहिला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 12:50 IST

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, समोरच्या सीटवर बसलेली महिला तिचे केस सीटवर लावलेल्या टीव्हीवर मोकळे सोडते. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या महिलेला टीव्ही बघता येत नाही.

सोशल मीडियावर दोन महिलांचा एक फाइट व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका प्लेनमध्ये शूट केला असून लोक व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट झाले आहेत. यात दोन महिला एकमेकींना न मारताना भांडताना दिसत आहेत. समोरच्या सीटवर बसलेल्या महिलेने मागच्या सीटवर बसलेल्या महिलेला टीव्ही बघू दिला नाही. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या महिलेने याचा चांगलाच बदला घेतला. या महिलेने समोरच्या सीटवर बसलेल्या महिलेच्या केसांना आधीच च्युइंगम चिकटवलं, नंतर चॉकलेट लावलं आणि नंतर तिचे केस कॉफीच्या मगमध्ये भिजवले. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की, आतापर्यंत या व्हिडीओला ९ कोटी ७० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, समोरच्या सीटवर बसलेली महिला तिचे केस सीटवर लावलेल्या टीव्हीवर मोकळे सोडते. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या महिलेला टीव्ही बघता येत नाही. समोरची महिला पुन्हा पुन्हा केस मागे करते. याला कंटाळून मागच्या सीटवरील महिलेने तिला स्वत:च धडा शिकवण्याचा निर्णय घेत आणि पुढे प्रकार घडतो. आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील एक एअर होस्टेस हे सगळं सुरू असताना तेथून जाते. ती हे सगळं बघते काहीच बोलत नाही. 

समोरच्या सीटवरील महिला अजिबातच ऐकत नसल्याचे बघून मागच्या सीटवरील महिला तिच्या केसांना केवळ च्युइंगम किंवा लॉलिपॉप लावूनच थांबत नाही तर ती नेलकटरने तिचे केस कापते. नंतर केस कॉफीच्या मगमध्ये भिजवते असं ती दोनदा करते. पण समोरच्या महिलेला काहीच कळत नाही.

हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. अनेकांनी मागच्या सीटवरील महिलेने योग्य केल्याचं म्हटलं तर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केला. एक यूजर म्हणाला की, दोन्ही महिलांनी सारखीच टोपी घातली आहे. कदाचित त्या मैत्रीणी असतील.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया