शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बाबो! 'या' पार्कमध्ये जाण्यासाठी काढावे लागतात अंगावरील सगळे कपडे, न्यूड होऊन फिरतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:09 IST

Paris : आज आम्ही तुम्हाला एका अशा पार्कबाबत सांगत आहोत जिथे एन्ट्री घेण्यासाठी तुम्हाला कपडे काढावे लागतात. कोणतेही महिला- पुरूष इथे कपडे घालून जाऊ शकत नाहीत.

आजकाल लोक फिटनेससाठी सकाळी आणि सायंकाळी पार्कमध्ये फिरायला जातात. अलिकडे तर बऱ्याच हाउसिंग सोसायटीमध्ये पार्कची सुविधा असते. महिला-पुरूष तिकडे वॉक करतात. तर लहान मुलं खेळतात. पार्कमध्ये जाण्यासाठी लोक स्पोर्ट्स ट्रॅक सूट घालतात. पण असाही काही नियम  नसतो. तुम्ही कोणतेही कपडे घालून पार्कमध्ये जाऊ शकता. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा पार्कबाबत सांगत आहोत जिथे एन्ट्री घेण्यासाठी तुम्हाला कपडे काढावे लागतात. कोणतेही महिला- पुरूष इथे कपडे घालून जाऊ शकत नाहीत.

पार्कमध्ये न्यूड होऊन फिरतात लोक 

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, या पार्कमध्ये तुम्ही न्यूड होऊन फिरू शकता. हा पार्क फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (Paris) आहे. पॅरिसमधील पब्लिक पार्क 'बोइस दे विंसेन्स' मधील एक भाग न्यू क्षेत्रासाठी ठेवला आहे. हा पार्क खासकरून न्यूड राहणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आला आहे. इथे लोक आपल्या मनानुसार फिरतात आणि न्यूड होऊन फिरतात. याने त्यांना स्वतंत्र वाटतं आणि यासाठी त्यांना कोणत्याही बीचवर जाण्याची गरज नाही.

पार्कमध्ये सुरक्षा व्यवस्था

या पार्कची सर्वात खास बाब म्हणजे इथे सुरक्षेची खास व्यवस्था करण्यात आली आहे. इथे कुणीची चुकीची काही करू शकत नाही. असं झालं तर कठोर कारवाई केली जाते. या पार्कबाबत अधिकारी म्हणाले की, हा पार्क न्यूडिस्ट जोन पार्कजवळ आहे आणि याचा आकार एका फुटबॉल ग्राउंड इतका आहे.

इथे न्यूड होऊन फिरणाऱ्या लोकांना कुणीची त्रास देत नाही. सुरूवातीला हा पार्क प्रयोग म्हणून सुरू करण्यात आला होता. पण याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा पार्क पुढे सुरू ठेवला गेला. या पार्कमध्ये येण्यासाठी एक ठराविक वेळही ठरवण्यात आली आहे. 

टॅग्स :Franceफ्रान्सParisपॅरिसJara hatkeजरा हटके