शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचा नवा व्हिडीओ व्हायरल, बघा यावेळी काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 12:43 IST

पुन्हा चांद नबावचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतही चांद नवाबला आपल्या विसरण्याच्या सवयीमुळे रिटेक घ्यावे लागले आहेत.

नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ इतका गाजला की, सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमात हा सीन रिक्रेएट करण्यात आला. आता पुन्हा चांद नबावचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतही चांद नवाबला आपल्या विसरण्याच्या सवयीमुळे रिटेक घ्यावे लागले आहेत.

 

गेल्यावेळी चांद नवाब ईदच्या निमित्ताने घरी परतणाऱ्या लोकांचं रिपोर्टिंग करत होता. पण यावेळी तो एका पानावर रिपोर्टिंग करत आहे. 1.46 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तो आपलं रिपोर्टिंग पूर्ण करु शकत नाहीये. 

याआधीचा त्याचा ईदचा व्हिडीओही चांगलाच गाजला होता. त्यावेळी एका रेल्वे स्टेशनवर रमजानच्या महिन्याक रिपोर्टिग करत होता. त्यावेळी त्याला लोकांमुळे अनेक रिटेक घ्यावे लागले होते. आताही तेच झाले आहे. सध्या हा व्हिडीओ फारच गाजत आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPakistanपाकिस्तान