शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्यारवाली लव्हस्टोरी! 18 वर्षीय मुलाचा 35 वर्षीय महिलेवर जडला जीव; जगाची पर्वा न करता केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 11:43 IST

एका 18 वर्षांच्या मुलाने प्रेमात पडल्यानंतर 35 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं आहे.

प्रेम कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकते. वय, दिसणं, श्रीमंती किंवा गरिबी यांचा काहीही संबंध नाही, परंतु कधीकधी काही लव्हस्टोरी या खूप हटके असतात. सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी जोडप्याची लव्हस्टोरी जोरदार व्हायरल होत आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. एका 18 वर्षांच्या मुलाने प्रेमात पडल्यानंतर 35 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं आहे.

शहजाद असं या मुलाचं नाव असून त्याची दूरची नातेवाईक असलेल्या महिलेचं नाव कोमल असं आहे. त्यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद शाळेत असताना कोमलच्या प्रेमात पडला होता. घरच्यांनी खूप विरोध केला आणि आपल्या मुलाला मारहाणही केली, पण प्रेम म्हणजे प्रेम असतं. 

दोघांच्या वयात मोठा फरक असूनही त्यांनी लग्नाला होकार दिला. शहजाद कोमलसोबत राहिला नाही तर त्याला निद्रानाशाचा त्रास होतो. दोघेही एकमेकांना प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. शहजाद कोमलला पिंकी म्हणून हाक मारतो आणि कोमल त्याला मिठू म्हणते.

शहजाद आणि कोमलची लव्हस्टोरी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले आहे, 'मला वाटतं की हा मुलगा त्याचं वय सांगतात त्यापेक्षाही लहान आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, 'ती 35 वर्षांची महिला आहे, मुलगी नाही.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान