लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'इथे' ९०० पेक्षा अधिक लोकांनी केली होती सामूहिक आत्महत्या, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Mass suicide when more than 900 people take their own lives by consuming poison | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' ९०० पेक्षा अधिक लोकांनी केली होती सामूहिक आत्महत्या, जाणून घ्या कारण....

अंधविश्वासामुळे देशातील कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागतो हे वेळोवेळी समोर येत असतं. अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकून अनेक विचित्र गोष्टी लोक करताना दिसतात. ...

'या' भूत बंगल्यात १० तास घालवाल तर मिळतील १४ लाख रूपये, आहे का तयारी? - Marathi News | Haunted house Mckamey manor is offering 14 lakh rupees to anyone who survive 10 hours inside their | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' भूत बंगल्यात १० तास घालवाल तर मिळतील १४ लाख रूपये, आहे का तयारी?

'हॉन्टेड हाऊस' बाबत तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच आणि कदाचित पाहिलंही असेल. अनेक मॉलमध्ये तुम्हाला हॉन्डेट हाऊस बघायला मिळतात. ...

'त्याने' प्रेयसीच्या मृत शरीरासोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल भावूक - Marathi News | China man married his fiance corpse during her funeral to show his love | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'त्याने' प्रेयसीच्या मृत शरीरासोबत केलं लग्न, कारण वाचून व्हाल भावूक

प्रेमाची वेगवेगळी उदाहरणे आपल्याला नेहमी बघायला मिळतात. प्रियकर आपल्या प्रेयसीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. ...

गुन्हेगाराचा असाही मकबरा, इथे त्याचा स्टायलिश पुतळा आणि आवडीची Audi Q5 कार केली आहे तयार! - Marathi News | This life size statue is a criminals tomb there is replica of Audi Q5 also as he loved it-the-most | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुन्हेगाराचा असाही मकबरा, इथे त्याचा स्टायलिश पुतळा आणि आवडीची Audi Q5 कार केली आहे तयार!

वेगवेगळ्या प्रसिद्ध लोकांच्या मकबऱ्यांबाबत आपण ऐकलं आहे. अनेक मकबरे तुम्ही पाहिले देखील असतील. पण आज आम्ही तुम्हाला एक अशा मकबऱ्याबाबत सांगणार आहोत. ...

ऐकावं ते नवलच! तब्बल 7 कोटींना विकली गेली कारची पार्किंग स्पेस - Marathi News | Shocking! car's parking space has been sold for 7 crore in Hong Kong | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! तब्बल 7 कोटींना विकली गेली कारची पार्किंग स्पेस

एका प्राण्याच्या विष्ठेतील बियांपासून तयार केली जाते जगातली सर्वात महागडी कॉफी! - Marathi News | The bean sprouts are made from the most expensive coffee in the world! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका प्राण्याच्या विष्ठेतील बियांपासून तयार केली जाते जगातली सर्वात महागडी कॉफी!

ही कॉफी जंगली रेड कॉफी बीन्सपासून तयार केली जाते. ...

बापरे, समुद्री शिंपल्यांमध्येही ओसामा! फेरफटका मारत असताना आढळला - Marathi News | Osama even among the marine mussels! Found while touring | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे, समुद्री शिंपल्यांमध्येही ओसामा! फेरफटका मारत असताना आढळला

तुम्हाला मानवी चेहºयाशी साम्य असलेला शिंपला नेहमी आढळतोच असे नाही. त्यातही ओसामा बिन लादेन सापडणे हे गंमतशीर आहे. ...

'इथे' कुत्र्यांची पूजा करून साजरी केली जाते अनोखी दिवाळी, जाणून घ्या कारण - Marathi News | Nepal celebrate dog worship festival during Diwali | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' कुत्र्यांची पूजा करून साजरी केली जाते अनोखी दिवाळी, जाणून घ्या कारण

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला रोषणाई करून, लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवशी दिवे पेटवून भगवान राम अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा केला जातो. ...

बाबो! जेवढ्यात खरेदी केली पार्किंग स्पेस, तेवढ्यात आलिशान बंगला येईल ना भौ!  - Marathi News | Hong-Kong car parking spot sells for shocking price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! जेवढ्यात खरेदी केली पार्किंग स्पेस, तेवढ्यात आलिशान बंगला येईल ना भौ! 

अलिकडे पार्किंग स्पॉटची किती परेशानी असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ज्या व्यक्तीकडे बिल्डींगमध्ये पार्किंग स्पॉट असेल त्या व्यक्तीला एक वेगळीच प्रतिष्ठा असते. ...