लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमालच! गायीच्या ढेकरीपासून बनवले जात आहे हिरे, कारण वाचून कराल कौतुक.... - Marathi News | ipod inventor Tony Fadell making diamonds from cow burps and farts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमालच! गायीच्या ढेकरीपासून बनवले जात आहे हिरे, कारण वाचून कराल कौतुक....

ही व्यक्ती वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी फेमस आहे. ही व्यक्ती आता गायीची ढेकर आणि गॅसमधून निघणाऱ्या मीथेनला हिऱ्यात बदलत आहे. ...

video: ऑक्टोपसने पकडला महिला डायव्हरचा हात अन् दाखवला खजिन्याचा मार्ग... - Marathi News | video: Octopus grabs female diver's hand and shows her the way to treasure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :video: ऑक्टोपसने पकडला महिला डायव्हरचा हात अन् दाखवला खजिन्याचा मार्ग...

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

तिखट चिप्स खाऊन 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं कारण... - Marathi News | 14 year old boy dies after ate spicy chips as challenge doctor tells reason behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तिखट चिप्स खाऊन 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं कारण...

एका 14 वर्षाच्या मुलाला सोशल मीडियावरील चिप्स खाण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं आहे. या मुलाने जास्त मसाले आणि तिखट असलेले चिप्स खाल्ले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.  ...

VIDEO : दारू पिता पिता खरेदी केलं 105 रूपयांचं 'घर', आतून बघाल तर बसणार नाही विश्वास... - Marathi News | Man Lives In A Grain Silo For Just 105 Rupees Turned It Into A Tiny House | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : दारू पिता पिता खरेदी केलं 105 रूपयांचं 'घर', आतून बघाल तर बसणार नाही विश्वास...

तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, एका व्यक्तीने केवळ 105 रूपयात 'घर' खरेदी तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण असं झालंय. ...

फोटोत लपलेत ४ शब्द, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | optical illusion find the hidden 4 words in this picture in just 15 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फोटोत लपलेत ४ शब्द, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

सध्या तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये फक्त १५ सेकंदांमध्ये तुम्हाला ४ शब्द शोधून काढायचे आहेत. ...

Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग! - Marathi News | Mahindra XUV 3XO's record, 50000 bookings in just one hour! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!

Mahindra XUV 3XO : मोठ्या मागणीनंतर, वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा दरमहा XUV 3XO च्या 9000 युनिट्सचे उत्पादन करत आहे. ...

एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी - Marathi News | gujrat old age couple get married video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी

महिसागर जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील अमेठी गावात राहणारे 75 वर्षीय सायबा भाई डामोर यांचं लग्न 60 वर्षीय कंकू बेन परमार यांच्याशी झालं आहे. ...

जांभई देताना तरूणीसोबत झालं असं काही, तोंड पुन्हा बंदच झालं नाही; डॉक्टरांनी सांगितलं कारण... - Marathi News | Girl jaw stuck wide open after yawning too fast doctor explains situation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जांभई देताना तरूणीसोबत झालं असं काही, तोंड पुन्हा बंदच झालं नाही; डॉक्टरांनी सांगितलं कारण...

तरूणीने तिच्यासोबत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे.  ...

कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ! - Marathi News | Trend : Young people keeping stones as pets in South Korea for companionship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रे-मांजर नाही तर इथे 'दगड' पाळत आहेत लोक, आपल्या लेकरांसारखा करतात सांभाळ!

तुम्हाला जर कुणी सांगितलं की, लोक प्राणी नाही तर दगड पाळतात तर? तुम्हीही यावर प्रश्नात पडाल. पण हे खरं आहे. हा एक ट्रेंडच झाला आहे.  ...