कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Indian National Vegetable : भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय फळ अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे माहीत आहे का? ...
WhatsApp : व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे, जे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आणले आहे. ...
भोपाळमध्ये ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून समोर आली आहे. निकाह झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीने पत्नीला किन्नर ठरवलं. ...
Knowledge :तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत. ...
ही प्रथा आता कमी झाली असली तरीही कायम आहे. दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती आहेत. ...
Meaning of WAG WAP code on Railway Engine : आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या इंजिनावर असलेल्या WAG, WAP, WDM या कोड्सचा अर्थ काय होतो हे सांगणार आहोत. ...
एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. ही घटना २१ मे रोजी घडली होती. मात्र शुक्रवारी उघडकीस आली. ...
या बंगल्यात सध्या काही काम सुरू असून त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री तिथे पोहचले होते. तेव्हा त्यांचे लक्ष कडुलिंबाच्या झाडावर गेले. ...
भारतात आपण सगळ्यात छोटी कार ही टाटाची नॅनो पाहिली आहे. पण ही कार नॅनोपेक्षाही लहान आहे. ...