लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
नो इश्श्....! लंडनच्या ट्रेनमध्ये लोक आले अंडरवेअरवर, महिलाही; पाहणाऱ्यांच्या मनातही लज्जा नाही - Marathi News | No Trousers Tube Day No Ishsh....! People came in underwear on a London train, including women; even the onlookers have no shame | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नो इश्श्....! लंडनच्या ट्रेनमध्ये लोक आले अंडरवेअरवर, महिलाही; पाहणाऱ्यांच्या मनातही लज्जा नाही

लंडनमध्ये 'नो ट्राउजर ट्यूब राइड' इव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो. कडाक्याच्या थंडीत हा इव्हेंट एक रोमांचकारी असतो. ...

मृत्यूनंतर नागा साधूंना मुखाग्नी दिला जातो का? अंत्यसंस्काराचे नियम काय, जाणून घ्या - Marathi News | Are Naga Sadhus offered Mukhagni after death? Know the rules of cremation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मृत्यूनंतर नागा साधूंना मुखाग्नी दिला जातो का? अंत्यसंस्काराचे नियम काय, जाणून घ्या

ऐतिहासिक दाखले तपासायचे झाल्यास नागा साधू यांचा इतिहास फार जुना आहे. आदि गुरू शंकराचार्य यांनी नागा योद्धांची सेना तयार केली होती. ...

आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनलाय हा तरुण, लवकरच बनवणार वर्ल्ड रेकॉर्ड, याबाबत म्हणतो... - Marathi News | This young man has become the father of 100 children so far, he will soon set a world record, he says... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनलाय हा तरुण, लवकरच बनवणार वर्ल्ड रेकॉर्ड, याबाबत म्हणतो...

Jara Hatke News: अमेरिकेतील काइल गॉर्डी हा ३२ वर्षीय तरुण आतापर्यंत १०० मुलांचा बाप बनला आहे. ऐकायला जरा विचित्र वाटलं तरी ही बाब खरी आहे. तसेत त्याने ही कामगिरी कशी साध्य केलीय हे आपण जाणून घेऊयात. ...

QR कोड नेहमीच करतो स्कॅन, पण तुम्हाला त्याचा फुलफॉर्म माहितीय का? - Marathi News | You always scan QR codes, but do you know their full form? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :QR कोड नेहमीच करतो स्कॅन, पण तुम्हाला त्याचा फुलफॉर्म माहितीय का?

QR Code : आजकाल प्रत्येक दुकानात QR कोड असतोच आणि लोक QR कोडद्वारे हमखास ऑनलाईन पेमेंट करतात. ...

'या' देशांमध्ये सगळ्यात जास्त असतात कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास, वाचा भारत कोणत्या स्थानावर! - Marathi News | Employees work the longest hours in these countries, where India ranks! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशांमध्ये सगळ्यात जास्त असतात कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास, वाचा भारत कोणत्या स्थानावर!

Longest Work Hours : भारतात कामाच्या तासांबाबत सुरू असलेल्या वादात आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने सांगितलं की, भारत आधीच आंतरराष्ट्रीय ओव्हरवर्क क्षेत्रात आधीच वरच्या स्थानी आहे. ...

काय आहे हे गुलाबी पावडर जे विमानानं अमेरिकेतील जंगलात आग विझवण्यासाठी वापरलं गेलं? - Marathi News | What is this pink powder that is being used to put out forest fires in America? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय आहे हे गुलाबी पावडर जे विमानानं अमेरिकेतील जंगलात आग विझवण्यासाठी वापरलं गेलं?

काही व्हिडीओ असेही होते ज्यात विमानातून एक गुलाबी लिक्विडही फेकलं जात असल्याचं दिसलं. त्यामुळे हे गुलाबही लिक्विड काय आहे? ...

आजपासून ४२ दिवस 'या' ९ गावांत TV-फोनवर बंदी, मोठ्या आवाजात बोलण्यासही निर्बंध, कारण... - Marathi News | Temples in 9 villages in Manali, Himachal Pradesh, closed for 42 days as per God's order, even making noise is prohibited | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजपासून ४२ दिवस 'या' ९ गावांत TV-फोनवर बंदी, मोठ्या आवाजात बोलण्यासही निर्बंध, कारण...

आजची युवा पिढीही वर्षोनुवर्ष सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात. इथं येणाऱ्या पर्यटकांनाही ही प्रथा पाळावी लागते ...

विमानाच्या टायरमध्ये कोणती हवा भरली जाते? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर! - Marathi News | Which gas is filled in Aeroplane tyres? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानाच्या टायरमध्ये कोणती हवा भरली जाते? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर!

विमानानं प्रवास करणं आणि त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पण तरीही अशा अनेक गोष्टी असतात. ज्या लोकांना माहीत नसतात.  ...

या ठिकाणी पाणीदेखील चढणीच्या दिशेने वाहते; झिरो ग्रॅव्हिटी, भारतातही असे एक ठिकाण... - Marathi News | Here, water also flows in the upward direction; Zero Gravity, a place like this in India too... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या ठिकाणी पाणीदेखील चढणीच्या दिशेने वाहते; झिरो ग्रॅव्हिटी, भारतातही असे एक ठिकाण...

न्यूटनच्या या शोधावरून अनेक उलटे-सुलटे जोक मारले जातात. अशी एक जागा आहे जिथे पाणी खालच्या दिशेने नाही तर वरच्या दिशेने वाहते. यासाठी हवा नाही तर हीच गुरुत्वाकर्षण एनर्जी कारणीभूत आहे.  ...