सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे
Ichthyosaurs: समुद्रात आढळणारा 'इचथियोसॉर' सूमारे 25 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळत असे. पण, 9 कोटी वर्षांपूर्वी हा इतर अनेक प्राण्यांसोबत नामशेष झाला. ...
संशयी गर्लफ्रेंडने रागात बॉयफ्रेंडसोबत असं काही केलं की अखेर तो भीतीने शहर सोडूनच पळाला. ...
पुढील शतकात म्हणजे २१०० पासून मनुष्याचं वय १८० वर्ष होऊ शकतं. त्याचसोबत या शतकाच्या अखेरीस मनुष्याचे वय १३० वयापर्यंत राहू शकतं ...
1920 मध्ये जेकोबस हर्मनस ब्रिट्स नावाचा शेतकरी त्याच्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्याचे नांगर अडकले. त्याने जमीन खोदली तेव्हा त्याला 60 टन वजनाची उल्का दिसली. त्या उल्काला 'होबा वेस्ट उल्का' असे नाव देण्यात आले. ...
Turkmenistan : या 230 फूट रुंद असलेल्या भयंकर खड्ड्यात अजूनही आग धगधगत आहे. 'नरकाचा दरवाजा' व्यतिरिक्त या खड्ड्याला 'नरकाचे तोंड'ही म्हटले जाते. ...
हा पक्षी विमानाला एवढ्या जोरात ढडकला, की विमानाच्या खिडकीचा एक भाग तुटला. सुदैवाची गोष्ट म्हणजे, या घटनेत कुण्याही प्रवाशाला ईजा झाली नाही. ...
७२ वर्षीय जयश्री राव या महाराष्ट्रातील पाचगणीत ग्रामपरी नावाची NGO चालवतात. लहानपणापासूनच जयश्री यांना समाजकार्याची आवड होती ...
महिलेने म्हटले आहे की, त्यांच्या लग्नाला 17 वर्षं झाली आहेत. महिलेचे वय 46 वर्ष असून तिचा पती 44 वर्षांचा आहे. त्यांना 14 वर्षांचा मुलगाही आहे. ...
Vikas Tatad : अमरावतीच्या झोपडपट्टीत राहून चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम.ए. ‘कम्पॅरिटिव्ह इन इंटरनॅशनल एज्युकेशन’ या विषयाच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. ...
Clouded Leopard : हा क्लाउडेड बिबट्या भारत-म्यांमार सीमेवर जवळपास ३७०० मीटर उंचीवर आढळून आला. कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने या बिबट्याचे फोटो काढण्यात आले. ...