लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून! - Marathi News | why popcorn jump in the air while cooking know the scientific reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून!

आपण घरीच पॉपकॉर्न बनवू शकतो. पण पॉपकॉर्न बनवताना तो हवेत का उडतो, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का की हे पॉपकॉर्न हवेत उडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. ...

ओठांची सर्जरी करायला UK ला गेली अन् एक कॉल येताच अर्धवटच सर्जरी केली; हरीम शाहसोबत काय घडलं? - Marathi News | Why Pakistani TikTok Star Hareem Shah Left Midway During Lip Filler Procedure due to one call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिप सर्जरी करायला गेली अन् एक कॉल येताच अर्धवटच सर्जरी केली, नेमकं काय घडलं?

सोशल मीडिया व्हिडीओतच हरीम शाह ब्रिटीश पाउंड नोटांची दोन बंडल घेऊन बसल्याचं दिसून आलं होतं. ...

हत्तीचं दूध का प्यायला लागली ही चिमुकली? पाहून सर्वच झाले अवाक! - Marathi News | Assam Why the girl start drinking elephant milk knowing the reason you will shock | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीचं दूध का प्यायला लागली ही चिमुकली? पाहून सर्वच झाले अवाक!

मुलीच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ही घटना पाहिली आणि मुलीला प्रोत्साहन दिले. ...

1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड' - Marathi News | island said to be found in 1774, now suddenly disappeared 22 km long 'sandy island' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1774 मध्ये लागला होता शोध, आता अचानक गायब झाले 22 किलोमीटर लांबीचे 'आयलंड'

सर्वात आधी 1774 मध्ये जेम्‍स कुक नावाच्या व्यक्तीने हे आयलंड शोधल्याचा दावा केला होता. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या या आयलंडला 'सँडी आयलंड' म्हणून ओळखले जाऊ लागले. ...

अबब! मुल जन्माला घालण्यासाठी कंपनीची बंपर ऑफर; ११ लाख रोख अन् वर्षभर सुट्टी - Marathi News | China The company's bumper offer for child birth; 11 lakh cash and holiday throughout the year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! मुल जन्माला घालण्यासाठी कंपनीची बंपर ऑफर; ११ लाख रोख अन् वर्षभर सुट्टी

चीन सरकारच्या या बदललेल्या पॉलिसीला नजरेसमोर ठेवत एका कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना बंपर ऑफर दिली आहे. ...

बाबो! तरुणाने चुकून स्वतःच्याच बहिणीशी केला साखरपुडा; प्री-वेडिंग शूटदरम्यान समोर आलं सत्य अन्... - Marathi News | man engaged to his sister by mistake realised through prewedding family history | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! तरुणाने चुकून स्वतःच्याच बहिणीशी केला साखरपुडा; प्री-वेडिंग शूटदरम्यान समोर आलं सत्य अन्...

एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीसोबत साखरपुडा केला. मात्र प्री-वेडिंग शूटच्या वेळीच त्यांना त्यांचं खरं नातं समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ...

जाळ्यात अडकले अनोखे मासे, एका रात्रीत ओडिशाचे मच्छिमार झाले कोट्यधीश - Marathi News | Unique fish caught in a net, Odisha fisherman became a billionaire overnight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जाळ्यात अडकले अनोखे मासे, एका रात्रीत ओडिशाचे मच्छिमार झाले कोट्यधीश

एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीच्या माशाची किंमत सूमारे 13,000 रुपये प्रतिकिलो आहे. ...

Inspirational Story: तुमच्याही घरी नेटवर्क येत नाही का? वाशिमच्या पालकाचा जुगाड पहा, प्रॉब्लेमच सॉल्व्ह - Marathi News | Dishes for mobile range on every house in the village! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुमच्याही घरी नेटवर्क येत नाही का? वाशिमच्या पालकाचा जुगाड पहा, प्रॉब्लेमच सॉल्व्ह

Dishes for mobile range on every house in the village : प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर आता गावातील प्रत्येक घरावर तबकड्या पाहायला मिळत आहेत. ...

चांगभलं! मुलाच्या चुकीनं वडिलांना बनवलं कोट्यधीश; तब्बल ७.५ कोटींचा जॅकपॉट - Marathi News | Child accidentally made father a millionaire, jackpot of 7.5 crores | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चांगभलं! मुलाच्या चुकीनं वडिलांना बनवलं कोट्यधीश; तब्बल ७.५ कोटींचा जॅकपॉट