Indian Railways : बरेच लोक काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा. रेल्वे स्थानकावर घाण पसरवणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करणार आहे. ...
अमेरिकेतील एका महिलेसोबत भलताच किस्सा घडलाय. ऑनलाईन साईटवरुन या या महिलेनं खुर्ची ऑर्डर केली होती (Woman Ordered a Chair Online). तिला खुर्ची तर मिळाली मात्र त्यात एक गडबड होती. ...
महिला गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्या आयुष्यातले फक्त आता नऊ महिने बाकी राहिले आहे. याच दरम्यान आजारी असलेल्या पत्नीने पतीला आपली शेवटची इच्छा सांगितली आहे. ...
एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे. यानंतर पुढे जे काही घडलं ते समजल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...
गेल्या दोन वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र ते पूर्णतः खरं नाही. जगात असेही अनेक देश आहेत जिथं आतापर्यंत एकदाही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. जाणून घेऊया, अशा देशांविषयी. ...
खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचं नाव अंडरवर्ल्डमध्ये इतकं नकारात्मक कसं वापरलं जाऊ लागलं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? प्रश्न पडला असेल आणि त्याचं उत्तर मिळालं नसेल तर ही बातमी नक्की वाचा. ...