हिनोजोसा यांच्या वडिलांनी ती रक्कम क्रेडिट यूनियन बँकेत ठेवण्यात आली होती. आता ही बँक बंद पडली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने ते पासबुक एका ट्रँकात जुन्या कागदपत्रांसोबत ठेवून दिले होते. ...
Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. ...
आजवर विमानात मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा प्रसंगी काय करता येतं त्याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. ...
Relationship : एका महिलेला तिच्या लग्नाच्या 25 वर्षानंतर हेच समजलं. तिला समजलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. इतकंच नाही तर दुसऱ्या महिलेपासून त्याला दोन मुलं आहेत. ...
Persia princess qajar : मिशा असूनही ही राजकुमारी अनेक तरूणांची क्रश होती. या १३ तरूणांना जेव्हा तिच्याकडून प्रेम मिळालं नाही तेव्हा त्यांनी मृत्युला कवटाळलं. ...
Weird News : 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, रशियाची राहणारी 37 वर्षीय मरीना बलमशेवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने दोन वर्षाआधी दुसरं लग्न केलं तेव्हा ती चर्चेत आली. ...