लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
दरमहा 19 हजार रुपये बोनस... 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं सरप्राईज! - Marathi News | boss gave 19 thousand bonus per month to his employees extra salary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरमहा 19 हजार रुपये बोनस... 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं सरप्राईज!

Bonus : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एका कंपनीच्या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना सरप्राइज दिले आहे. ...

ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे... - Marathi News | Couple gets wedding card printed as tablet strip, here's how Twitter reacted | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे...

सध्या जी लग्नपत्रिका समोर आली आहे, ती कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. अशीच लग्नपत्रिका बनवणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीला सर्वांनी दाद दिली आहे. अशीसुद्धा लग्नपत्रिका असू शकते, हे पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. ...

फुटबॉलरच्या किकने उडते विमान कोसळले, 60 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? वाचा... - Marathi News | Paraguayan footballer Roberto Gabriel Trigo kicked and brought down a flying plane 60 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फुटबॉलरच्या किकने उडते विमान कोसळले, 60 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? वाचा...

रॉबर्ट गॅब्रिएल ट्रायगो नावाच्या फुटबॉलपटूने एका किकमध्ये उडते विमान पाडले होते. वाचा धमाल किस्सा... ...

रतन टाटा यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतलंय 'बिशप कॉटन स्कूल'मधून शिक्षण; जाणून घ्या, याबाबत सविस्तर.... - Marathi News | Ratan Tata including others School Education at Bishop Cotton School, The Oldest Boarding School For Boys Know Entrance Eligibility Fees And Other Details | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रतन टाटा यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतलंय 'बिशप कॉटन स्कूल'मधून शिक्षण; जाणून घ्या, याबाबत सविस्तर....

School Education : बिशप कॉटन स्कूल केवळ शिक्षणासाठीच नाही तर इतर सुविधांसाठी देखील ओळखले जाते. ...

शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्या अख्खे घरच सरकवून घेतोय!! दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या वाटेत - Marathi News | farmer moving the whole house worth one and a half crores came on the way to the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्या अख्खे घरच सरकवून घेतोय!! दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या वाटेत

घरावर नितांत प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे सुखविंदरसिंग सुखी. ...

OMG! लघवीच्या पिशवीत आढळली अशी वस्तू डॉक्टरही पाहून झाले हैराण... - Marathi News | Man in excruciating pain found with four inch iron nail stuck in bladder for a year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :OMG! लघवीच्या पिशवीत आढळली अशी वस्तू डॉक्टरही पाहून झाले हैराण...

रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात अशी वस्तू दिसली जी बघून डॉक्टरही हैराण झाले. ही घटना मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण... ...

Video - लय भारी! घरी आली 'नन्ही परी'; भाजपा कार्यकर्त्याने फ्रीमध्ये वाटली तब्बल 1 लाख 'पाणीपुरी' - Marathi News | bhopal bjp worker anchal gupta fed one lakh panipuri people for free on daughter birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - लय भारी! घरी आली 'नन्ही परी'; भाजपा कार्यकर्त्याने फ्रीमध्ये वाटली तब्बल 1 लाख 'पाणीपुरी'

अंचल गुप्ता असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. गुप्ता यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या.  ...

माकडानं प्राणी संग्रहालयातून लावला पोलिसांना फोन, कारण समजताच पोलिसांना बसला धक्का - Marathi News | monkey called police from zoo shocked police reached location | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माकडानं प्राणी संग्रहालयातून लावला पोलिसांना फोन, कारण समजताच पोलिसांना बसला धक्का

फोनवर त्या माकडानं 911 हा क्रमांक डायल केला. पोलिसांना फोन गेल्यानंतर ते धावतपळत घटनास्थळी आले. पण तिथं आल्यावर माकडानं फोन लावल्याचं कळताच पोलिसही चकित झाले. ...

सिंगल महिला लग्न झालेल्या महिलांच्या तुलनेत जास्त आनंद, जाणून घ्या यामागची कारणं - Marathi News | single women are happier than married women says research | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :सिंगल महिला लग्न झालेल्या महिलांच्या तुलनेत जास्त आनंद, जाणून घ्या यामागची कारणं

एका संशोधनानुसार काही महिला अविवाहित राहून पूर्णपणे आनंदी वाटतात. अखेर यामागचे कारण काय आहे, जाणून घेऊया येथे… ...