Why Alcohol Ban in Saudi Arabia : १९५२ च्या जानेवारीमध्ये सौदी अरबचे संस्थापक राजा अब्दुलअजीज यांनी दारूच्या आयात, विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी घातली. ...
Snake Interesting Facts : जगात भलेही सापांच्या हजारो प्रजाती असतील, पण जास्तीत जास्त प्रजाती या बिनविषारी असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं. अशात आज आपण पाहणार आहोत की, साप काही न खाताही किती दिवस जिवंत राहू शकतात. ...
Interesting Facts : विमानातून निघणाऱ्या या पांढऱ्या लाईन्सबाबत वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात. पण या लाईन्स म्हणजे काही जादू किंवा चमत्कार नाहीत. ...
जुन्या काळातही आजसारखे तंत्रज्ञान या रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आले होते. हा रस्ता ४० मीटर लांब आहे. काही ठिकाणी त्याची लांबी ६० मीटर इतकी आहे जे आजच्या चार पदरी रस्त्यासारखे आहे. ...
Air Taxi : एअर टॅक्सी ही एक प्रकारची इलेक्ट्रिक उडणारी टॅक्सी आहे, जी हेलिकॉप्टरप्रमाणे वर-खाली उड्डाण करू शकते, पण हेलिकॉप्टरपेक्षा कमी आवाज, कमी खर्च आणि अधिक सुरक्षित मानली जाते. ...
Peg Size Size Facts : दारू पेगमध्येच का मोजली जाते आणि पेगचं प्रमाण ३०, ६० किंवा ९० मिली अशीच का असते? नेहमीच पिणाऱ्या लोकांना सुद्धा याची कल्पना नसेल. ...