लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

रस्त्याने जात असलेल्या गाडीमागे अचानक का धावतात कुत्री? कारण वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Why Dogs Chase Bikes Or Car? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्याने जात असलेल्या गाडीमागे अचानक का धावतात कुत्री? कारण वाचून व्हाल अवाक्!

Why Dogs Chase Bikes Or Car : तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, कुत्री रस्त्यावरून जात असलेल्या गाड्यांच्या मागे का लागतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...

अरे बापरे! पनीर मखनी २९०० अन् ३७५ रुपयांची १ रोटी; जेवणाचं बिल पाहून नेटकरी शॉक - Marathi News | Paneer Makhani for Rs 3000? Internet shocked at expensive restaurant bill, SEE viral post | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! पनीर मखनी २९०० अन् ३७५ रुपयांची १ रोटी; जेवणाचं बिल पाहून नेटकरी शॉक

ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये ५ डिश खाण्यासाठी ऑर्डर केल्या होत्या. सर्व पदार्थांचं एकूण बिल १० हजार ३० रुपये आलं. तसेच बिलावर 'आम्ही कोणतेही सेवा शुल्क आकारत नाही' असं लिहिलं होतं. ...

'हा' आहे जगातील सगळ्यात महाग कीटक, किंमत इतकी की घेऊ शकाल एक लक्झरी कार! - Marathi News | Stag beetle world most expensive insect price is so high than luxury car | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सगळ्यात महाग कीटक, किंमत इतकी की घेऊ शकाल एक लक्झरी कार!

Stag beetle : या कीटकाची किंमत इतकी जास्त आहे की, तेवढ्या पैशात तुम्ही एखादी लक्झरी कारही खरेदी करू शकता. ...

Sambhal Temple : संभलमधील शिवमंदिर किती वर्ष जुने आहे? ४६ वर्षांपासून का बंद होते? वाचा, सविस्तर... - Marathi News | How old is the Shiva temple in Sambhal? Why was it closed for 46 years? Read in detail... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमधील शिवमंदिर किती वर्ष जुने आहे? ४६ वर्षांपासून का बंद होते? वाचा, सविस्तर...

Sambhal Temple : मंदिरात शिवलिंग आणि हनुमान यांची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली आहे. ...

मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी महिलांनी केलं न्यूड फोटोशूट, जमवले उपचाराचे पैसे! - Marathi News | To save a friends life women posed nude for a fundraising calendar in the UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी महिलांनी केलं न्यूड फोटोशूट, जमवले उपचाराचे पैसे!

इथे एका महिलेने आपल्या १६ मैत्रिणींसोबत मिळून न्यूड कॅलेंडर तयार केलं. याद्वारे ३२ लाख रूपये गोळा करण्याचा उद्देश होता. जेणेकरून एका दुर्मिळ आजाराने पीडित मैत्रिणीवर उपचार करता यावे. ...

२६ वर्ष अनाथ म्हणून राहिला तरूण, एका झटक्यात बनला कोट्याधीश; पण... - Marathi News | Chinese orphan becomes wealthy overnight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२६ वर्ष अनाथ म्हणून राहिला तरूण, एका झटक्यात बनला कोट्याधीश; पण...

जीवनात कधी कसं वळण येईल काहीच सांगता येत नाही. एका मुलाने त्याचं पूर्ण बालपण एक अनाथ म्हणून घालवलं. कारण तो केवळ ३ महिन्यांचा असताना त्याचं अपहरण झालं होतं. ...

एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी सरकार किती रुपये खर्च करते? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | vande bharat train know what is the cost government bears to run a train see the full expenses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी सरकार किती रुपये खर्च करते? जाणून घ्या, सविस्तर...

Vande Bharat Train Total Cost : देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर धावली. ...

सप्तपदीआधी नवरदेवाला आली गर्लफ्रेंडची आठवण; साता जन्माचं नातं ७ मिनिटांत तुटलं - Marathi News | hardoi groom remembered girlfriend before wedding rounds girlfriend warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्तपदीआधी नवरदेवाला आली गर्लफ्रेंडची आठवण; साता जन्माचं नातं ७ मिनिटांत तुटलं

लग्नमंडपात नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सप्तपदीआधी त्याला गर्लफ्रेंडची आठवण आल्यावर त्याने लग्नाला नकार दिला. ...

अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव! - Marathi News | 11 year girl survived 3 days in Mediterranean sea water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव!

४५ लोकांना घेऊन जाणारी त्यांची एक प्रवासी बोट लॅम्पेडुसाच्या तटावर बुडाली होती. ज्यात ही मुलगीही होती. जी आश्चर्यकारकपणे वाचली आहे.  ...