लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिंदा या मुर्दा! ५ मच्छर आणून द्या अन् पैसे घेऊन जा ; 'या' देशानं अजब मोहीम का सुरू केली? - Marathi News | Alive or dead! Bring 5 mosquitoes and take the money; Why did philippines country start a strange campaign? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिंदा या मुर्दा! ५ मच्छर आणून द्या अन् पैसे घेऊन जा ; 'या' देशानं अजब मोहीम का सुरू केली?

या मोहिमेमुळे स्थानिक लोकांमध्ये बराच उत्साह आहे. ते डबे, कप अथवा एखाद्या भांड्यात भरभरून मच्छर आणत आहेत ...

१२ लाख खर्च करून बनला होता 'कुत्रा'; आता त्यातूनच उभारला बिझनेस, ३ तासांची कमाई पाहा - Marathi News | A man from Japan has spent Rs 12 lakh to becoming a dog, Now Renting Out His Canine Costume | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :१२ लाख खर्च करून बनला होता 'कुत्रा'; आता त्यातूनच उभारला बिझनेस, ३ तासांची कमाई पाहा

ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; पण आता आला 'कहानी में ट्विस्ट' - Marathi News | Bihar Boy Applies Sindoor On Orchestra Dancer Forehead Marries Her On Stage video Goes Viral but new twist in the tale | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; आता आला 'कहानी में ट्विस्ट'

Bihar Boy sindoor marries Orchestra Dancer Girl: बिहारमध्ये एका तरुणाने स्टेजवर चढून ऑर्केस्ट्रा डान्सरच्या भांगेत कुंकू भरत तिच्याशी लग्न केलं होतं. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ...

अजब-गजब प्रकार! २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागली धारा, तपासणीला लोक आले अन्... - Marathi News | Neem tree started flowing liquid people believe it miracle trending story Jind Haryana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेच्चा ! २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागली धारा, तपासणीला लोक आले अन्...

Neem Tree Liquid Flowing: गेल्या २० दिवसांपासून झाडातून ही धारा अखंड सुरूच आहे ...

लिओनार्डो दा विंची यांनी १४९५ मध्ये काढलं होतं एक स्केच, ५०० वर्षांनंतर समोर आलं त्याचं रहस्य! - Marathi News | Tunnels seen in Leonardo Da Vinci's painting found in Sforza castle | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लिओनार्डो दा विंची यांनी १४९५ मध्ये काढलं होतं एक स्केच, ५०० वर्षांनंतर समोर आलं त्याचं रहस्य!

Sforza castle Tunnels : हे भुयार किल्ल्याच्या खाली आहेत आणि इतिहासकारांना यांच्या अस्तित्वाबाबत शंका होती. मात्र, आता खुलासा झाला आहे की, किल्ल्याखाली हे भुयार आहेत. ...

ऑफिसमधून सुटी घेण्यासाठी तरुणाने बनवलं आजोबांचं खोटं डेथ सर्टिफिकेट; गर्लफ्रेंड ठरली कारण? - Marathi News | man fake death certificate of his grandfather to take leave from company singapore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऑफिसमधून सुटी घेण्यासाठी तरुणाने बनवलं आजोबांचं खोटं डेथ सर्टिफिकेट; गर्लफ्रेंड ठरली कारण?

एका तरुणाने ऑफिसमधून सुटी मिळविण्यासाठी आपल्या आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं. ...

चोरीची अनोखी घटना; ना पैसा ना दागिने, चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे - Marathi News | UP Crime: Unique incident of theft; No money or jewelry, thieves stole pigeons worth Rs 10 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरीची अनोखी घटना; ना पैसा ना दागिने, चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे

UP Crime : पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवली आहेत. ...

Rapido महिलांसाठी खास सर्व्हिस सुरू करणार, २५ हजार महिलांना रोजगार मिळणार! - Marathi News | Rapido to launch 'Pink Rapido' bikes in Karnataka, creating 25,000 jobs for women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rapido महिलांसाठी खास सर्व्हिस सुरू करणार, २५ हजार महिलांना रोजगार मिळणार!

Pink Rapido : रॅपिडो ही देशातील तीन प्रमुख कॅब सर्व्हिस देणारी कंपनी आहे, जी देशभरात टॅक्सी, ऑटो आणि बाईकने प्रवास करण्याची सुविधा पुरवते.  ...

जगातील असे तीन व्यक्ती जे विना पासपोर्ट कोणत्याही देशात जाऊ शकतात! - Marathi News | These 3 people can travel anywhere without passport know details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील असे तीन व्यक्ती जे विना पासपोर्ट कोणत्याही देशात जाऊ शकतात!

Travel Documents : पासपोर्ट हा व्यक्तीची ओळख सांगतो आणि कोणत्या देशाचा नागरिक आहे हे दाखवतो. यात व्यक्ती सगळी माहिती असते. पण तुम्हाला माहीत नसेल जगात असे तीन व्यक्ती आहेत ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज पडत नाही. ...