लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आधी फुट स्कीन आणि वापरलेल्या पॅंटी सारखे अजब बिझनेस केलेल्या महिलेने दावा केला आहे की, ती आता ढेकर कंटेंट विकत आहे आणि लोक यासाठी तिला रिक्वेस्टही करत आहे. ...
Unique Name Of Lady: ही महिला स्वीडनमध्ये राहणारी आहे आणि तिच्या घरातील लोकांनी तिचं नाव प्रसिद्ध स्वीडीश बॅन्डच्या नावावरून ठेवलं. तेव्हापासून तिचं तेच नाव आहे. ...
Why Dogs Cry At Night : अनेक लोक असंही म्हणतात की, रात्री श्वानांना जेव्हा भूत-आत्मा दिसतात त्यामुळे ते घाबरतात आणि रडू लागतात. पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊ याबाबत... ...