लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Mother Has Affair with Daughter’s Best Friend: तरूणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, तिची भेट तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत कॉलेजमध्ये 5 वर्षाआधी झाली होती. तेव्हापासून ते चांगले मित्र आहेत. ...
एका महिलेने पार्टनरसोबत असं काही केलं की, तिचा कारनामा व्हायरल झाला. या महिलेने पार्टनरला डीनर डेटला नेलं आणि आपल्या गुडघ्याच्या भाग डिनरमध्ये खाऊ घातला. ...
जॅसमीन चिशवेलने तिची वापरलेली प्रेग्नेंसी टेस्ट किट आपल्या पतीसमोर दाखवली त्याचा लोकांना राग आला आहे. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने आपला पती मेवरिक याला एक आईस्क्रीम दिली. ...
Jio Cheapest Recharge Plans : या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह मोफत एसएमएस आणि दररोज 1.5 जीबी इंटरनेट दिले जात आहे. तसेच यासह अनेक फायदे देखील दिले जात आहेत. ...