लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Titanic New Photo : अटलांटिक ओशनच्या बुडाशी पडून असलेल्या या जहाजाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. साइंटिस्ट्सने हे फोटो जारी करून लोकांसमोर वेगळा दृष्टीकोन ठेवला. ...
Viral Video : सामान्यपणे रॉकेट लॉन्चिंगचे फोटो किंवा जमिनीवरून घेतलेले फोटो समोर येत असतात. आकाशात रॉकेट उडताना पाहून वेगळा अनुभव मिळतो. पण आकाशातून रॉकेट लॉन्चचा व्हिडीओ क्वचितच कुणी पाहिला असेल. ...
थायलॅंडच्या ट्रांग प्रांतातील 52 वर्षीय रोजाकोर्न नॅनोन हे आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास मगरीच्या रक्ताने करतात. यात ते लाओ खाओ मिठाचं थाई स्पिरिटही मिक्स करतात. ...
Viral Video : या व्हिडिओतील चिमुकल्याने लोकांचं मन जिंकलं आहे. यात एक मुलगा वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ न काही बोलता बरंच काही व्यक्त करतो. ...
King Cobra Video: व्हिडिओच्या सुरूवातीला निक आणि किंग कोब्रा समोरासमोर आहेत. हळूहळू निक पुढे जातो आणि सापाला पकडतो. अशात किंग कोब्रा पुन्हा त्याच्या हातून सुटण्यासाठी त्याच्याकडे वळतो. ...
शिकोहाबादच्या एका भागात राहणाऱ्या तरूणाचं लग्न नगला झाल इथे राहणाऱ्या तरूणीसोबत ठरलं होतं. ठरलेल्या वेळेनुसार वरात मंगळवारी सायंकाळी नगला झाल इथे पोहोचली. ...