लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

एका म्हशीमुळे २ राज्यातील गावांमध्ये संघर्ष; DNA टेस्टची मागणी होताच वाद मिटला - Marathi News | Conflict between villages in 2 states Andhra and Karnatak over a buffalo; Dispute resolved after demand for DNA test | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका म्हशीमुळे २ राज्यातील गावांमध्ये संघर्ष; DNA टेस्टची मागणी होताच वाद मिटला

हा संघर्ष पोलिसांपर्यंत पोहचला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

बापरे! गर्लफ्रेंडला करायचं होतं इम्प्रेस, Video बनवण्यासाठी 'तो' थेट सिंहांच्या पिंजऱ्यात शिरला अन्... - Marathi News | zookeeper tragically records his own death while attempting to impress girlfriend in lions | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! गर्लफ्रेंडला करायचं होतं इम्प्रेस, Video बनवण्यासाठी 'तो' थेट सिंहांच्या पिंजऱ्यात शिरला अन्...

आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. ...

मॉडलला वाटलं सामान्य सर्दी झाली, एक्स-रे पाहून डॉक्टर म्हणाले - कधीही जाऊ शकतो जीव! - Marathi News | Model mistook symptoms for a cold but x ray exposed a surgical blunder | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉडलला वाटलं सामान्य सर्दी झाली, एक्स-रे पाहून डॉक्टर म्हणाले - कधीही जाऊ शकतो जीव!

एका सामान्य तापानं तिच्या जीवनातील सगळ्यात मोठं रहस्य समोर आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना तिच्या शरीरात जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण झाले. ...

'या' देशाच्या सैनिकांना मिळतो १ कोटी रूपये पगार, पण कधीच युद्धात लढत नाहीत! - Marathi News | Vatican city soldiers swiss guard get 1 crore Rs salary know other things | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाच्या सैनिकांना मिळतो १ कोटी रूपये पगार, पण कधीच युद्धात लढत नाहीत!

Swiss Guard : व्हॅटिकन सिटी जगातील सगळ्यात छोट्या देशांपैकी एक आहे. जवळपास १०० एकर परिसरात हा देश वसला आहे. ...

२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार? - Marathi News | Air Plane Time Travel: Flight in 2025, plane landed in 2024, how did this miracle of time travel happen? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार?

Air Plane Time Travel: एका विमानाने २०२५ या वर्षाला सुरुवात झाल्यावरू उड्डाण करून ते विमान २०२४ हे वर्ष सुरू असताना जमिनीवर उतरलं, असं सांगितल्यास आपल्यापैकी कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र अशी एक घटना समोर आली आहे. जी एखाद्या टाइम ट्रॅव्हल ...

जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर! - Marathi News | Why Do Jeans Have That Tiny Pocket? know the history and its work | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर!

History of Denim Pockets: हे छोटं पॉकेट जीन्समध्ये कशासाठी दिलेलं असतं? हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना हे माहीत नाही की, या छोट्या पॉकेटचा इतिहास खूप जुना आणि इंटरेस्टींग आहे. ...

आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी - Marathi News | Accident that happened on this day; Air India plane with 213 passengers on board crashed into the sea | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी

मुंबईहून दुबईला निघालेले विमान अवघ्या 101 सेकंदात अरबी समुद्रात बुडाले. ...

रेल्वेत जनरल डबे नेहमी पुढच्या किंवा मागच्या बाजूनेच का  असतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why general coach always starting and end of train, know reason and rules | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेत जनरल डबे नेहमी पुढच्या किंवा मागच्या बाजूनेच का  असतात? जाणून घ्या कारण...

Indian Railway : तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, रेल्वेत जनरल डबे केवळ मागे आणि पुढेच का असतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज याचं उत्तर जाणून घ्या. ...

तब्बल १२ दिवस आयुष्य 'ठप्प' होतं तेव्हा... जगातील सर्वात मोठ्या 'ट्रॅफिक जॅम'ची कहाणी माहीत आहे का? - Marathi News | World's Longest Traffic Jam in China occurred in August 2010 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १२ दिवस आयुष्य 'ठप्प' होतं तेव्हा... जगातील सर्वात मोठ्या 'ट्रॅफिक जॅम'ची कहाणी माहीत आहे का?

World's Longest Traffic Jam : जरा विचार करा की, जर तुम्हाला तब्बल १२ दिवस ट्रॅफिक जॅममध्ये राहण्याची वेळ आली तर? होय...हा होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम. जो १२ दिवसांचा होता. ...