लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक - Marathi News | A youth married a Facebook friend, after 10 months she ran away from home with cash and jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook वर मैत्री, लग्न करून युवती आली घरी; त्यानंतर 'जे' केले त्याने युवक शॉक

युवतीने युवकाच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावला. त्यानंतर युवकाने तिच्या घरच्यांना सांगितले ...

दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण.... - Marathi News | Fighter pilots shocking revelations tried to shoot down ufo in mid air aliens | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण....

आता एका टीव्ही डॉक्युमेंट्रीमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोन फायटर पायलट्सनी UFO ला उडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या UFO ना काही फरकच पडत नव्हता.  ...

दारूच्या केवळ एका बॉटलने लखपती झाला, 50 वर्षापासून तळघरात ठेवली होती लपवून - Marathi News | Man became millionaire with only one bottle of wine has in his basement for 50 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारूच्या केवळ एका बॉटलने लखपती झाला, 50 वर्षापासून तळघरात ठेवली होती लपवून

एक व्यक्ती एक जुनी दारूची बॉटल विकून लखपती झाली. त्यांच्याकडे एक दारूची बॉटल होती, या बॉटलला लिलावात जी किंमत मिळाली ती वाचून तुम्ही थक्क व्हाल. ...

भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण... - Marathi News | Andhra Pradesh village people dont wear slippers not go hospital know why | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण...

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू. ...

जगातली सगळ्यात सुंदर लोको पायलट म्हणजे ट्रेन ड्रायव्हर, फोटो पाहून व्हाल फिदा! - Marathi News | Pictures of most beautiful train driver or loco pilot | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातली सगळ्यात सुंदर लोको पायलट म्हणजे ट्रेन ड्रायव्हर, फोटो पाहून व्हाल फिदा!

Beautiful train driver : कॅथरीन मुनेरा (Katherine Munera) नावाची ही महिला मॅडेलिन मेट्रोमध्ये ट्रेन ड्रायव्हर म्हणजे लोको पायलटचं काम करते. ...

घरातील बाथरूममध्ये आंघोळ करताना तरूणीला दिसलं असं काही, पोलिसांना केला फोन.... - Marathi News | Girl taking bath in the bathroom of the house screams call the police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरातील बाथरूममध्ये आंघोळ करताना तरूणीला दिसलं असं काही, पोलिसांना केला फोन....

जॉनी नावाची एक व्यक्ती वेनेजुएलामधून अमेरिकेत शिफ्ट झाली. त्याला आधी तर त्याच्या फ्लॅटमध्ये अजब आवाज येत होते. ...

आपली थुंकी विकून लाखो रूपये कमाई करते ही तरूणी, किंमत वाचून बसेल धक्का... - Marathi News | Girl earns lakhs of rupees by selling her spit you will be surprised to know the price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपली थुंकी विकून लाखो रूपये कमाई करते ही तरूणी, किंमत वाचून बसेल धक्का...

लतीशा जोन्सने बॉटलमध्ये आपली थुंकी भरून विकण्याचा प्लान केला. तिचं वय 22 वर्ष आहे. आता ती एक यशस्वी मॉडल बनली आहे. ...

कबाब खरेदी करायला गेला अन् १० कोटींचा मालक झाला; बस ड्रायव्हर कोट्यधीश बनला - Marathi News | A driver who went to eat kebab bought a lottery ticket and became the owner of 10 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कबाब खरेदी करायला गेला अन् १० कोटींचा मालक झाला; बस ड्रायव्हर कोट्यधीश बनला

कबाब खाण्यासाठी गेलेला ड्रायव्हर एका क्षणात १० कोटींचा मालक बनला या बातमीची सगळीकडे चर्चा सुरू झाली. ...

बॉस असावा तर असा..!! कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही 'घरबसल्या' मिळणार पगार, अटी फक्त दोनच - Marathi News | aries group of companies boss Sohan Roy who announced reward salary to wives of employees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस असावा तर असा..!! कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही 'घरबसल्या' मिळणार पगार, अटी फक्त दोनच

ही कंपनी एका भारतीय माणसाचीच आहे, जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल ...