लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी तुरूंगात पाठवलं, बाहेर आल्यावर कॉलर पकडून मंदिरात नेलं; म्हणाली - लग्न तुझ्याशीच करणार! - Marathi News | Girl make relation pregnant with boyfriend send jail make pressure to marriage in Bhagalpur Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी तुरूंगात पाठवलं, बाहेर आल्यावर कॉलर पकडून मंदिरात नेलं; म्हणाली - लग्न तुझ्याशीच करणार!

तरूणीचा आरोप आहे की, दोन वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि आता ती दीड महिन्यांची गर्भवती आहे. लग्नाचा दबाव टाकल्यावर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. ...

SBI Credit Cards कडून मोठी चूक, दोन लाखांचा ठोठावला दंड! - Marathi News | sbi credit card made a big mistake a fine of two lakh rupees was imposed on the company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI Credit Cards कडून मोठी चूक, दोन लाखांचा ठोठावला दंड!

एमजे अँथनी यांनी एसबीआय कार्ड्स अँड पेमेंटविरोधात तक्रार केली होती. ...

नूडल विक्रेत्याला सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवणं पडलं महागात; तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | vietnam noodle vendor jailed imitated chef salt bae to mock official | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नूडल विक्रेत्याला सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवणं पडलं महागात; तुरुंगवासाची शिक्षा

बुई तुआन लाम (Bui Tuan Lam) असे या नूडल विक्रेत्याचे नाव आहे. ...

500 रुपये किलो दराने विकला जातो 'हा' तांदूळ, उत्पादन केल्यास शेतकरी होतील मालामाल! - Marathi News | black rice cultivation how to cultivate black rice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :500 रुपये किलो दराने विकला जातो 'हा' तांदूळ, उत्पादन केल्यास शेतकरी होतील मालामाल!

जर शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर ते काळ्या तांदळाचे उत्पादन घेऊ शकतात. ...

नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | new parliament how different will it from the old parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर...

उद्धाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नवीन संसदेबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे. ...

पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला! - Marathi News | Paralysed man walking for the first time in 12 years after implants brain chips mind reading device | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला!

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गर्ट-जान ओस्कम नावाच्या या व्यक्तीला उभं राहून चालताना आणि पायऱ्या चढतानाही दाखवलं आहे. एक्सपर्टनुसार, चीनमध्ये काम करताना ओस्कम अपघाताचा शिकार झाला होता. ...

प्रेमासाठी काय पण! फ्लाइटसाठी पैसे नव्हते, पत्नीला भेटण्यासाठी भारतातून सायकलने गाठलं युरोप - Marathi News | man cycled from india to europe to meet his wife sweden starved many days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी काय पण! फ्लाइटसाठी पैसे नव्हते, पत्नीला भेटण्यासाठी भारतातून सायकलने गाठलं युरोप

महानंदिया चार्लोट यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले, तर महानंदिया यांच्या साधेपणाने चार्लोटचे मन जिंकले. ...

केवळ 270 रूपयात महिलेने खरेदी केली तीन घरे, वाचा कसं झालं हे शक्य! - Marathi News | Womans amazing property purchase three houses in Italy for rs 270 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केवळ 270 रूपयात महिलेने खरेदी केली तीन घरे, वाचा कसं झालं हे शक्य!

रूबियाला योगायोगाने समजलं की, इटली देशातील काही गावांमध्ये पुन्हा वस्ती वसवली जात आहे. त्यामुळे येथील घरे स्वस्त दरात विकली जात आहेत. ...

खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल! - Marathi News | Do you know the English word for khichdi you will shock to know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल!

English Of Khichdi: तुम्हाला माहीत आहे का की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वचितच याचं उत्तर कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर... ...