लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Gold Necklace in Titanic : आजही या जहाजाबाबत काही माहिती समोर आली तर लोक लक्ष ठेवून असतात. अशातच एक माहिती समोर आली आहे. टायटॅनिक जहाजाच्या मलब्यात एक मूल्यवान वस्तू सापडली आहे. ...
मुदत ठेवींकडे सर्वसाधारणपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचा हा नफा कर कपातीनंतर कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घ्या... ...
Viral Video : भारतात तर जुगाड करणारे खूप लोक आहेत. त्यांचे जुगाड पाहून लोक हैराण होतात. व्हिडिओत एका व्यक्तीने 10 रूपयात जो कारनामा केला तो खरंच कौतुकास्पद आहे. ...