लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Alcohol in Milk : जर या प्राण्याचं दूध तुम्हाला दिलं गेलं तर तुम्ही टल्ली होऊन पडून रहाल. चला जाणून घेऊ कोणता आहे तो प्राणी आणि त्याच्या दुधात इतकं अल्कोहोल का असतं याचं कारण... ...
Optical Illusion : रेडिट पेज @opticalillusions वर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'हा पक्षी नाहीये. पुन्हा एकदा बघा'. या फोटोत एक पक्षी दिसत आहे. ...