लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्वानांच्या या सवयीबाबत लोकांना नाही काहीच आयडिया, तुम्हीही वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Interesting Facts : Know why do dogs urinate on tires and poles | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वानांच्या या सवयीबाबत लोकांना नाही काहीच आयडिया, तुम्हीही वाचून व्हाल अवाक्...

Fact About Dogs : तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर तुम्हालाही माहीत असेल की, श्वान हे खांब आणि गाड्यांच्या टायरवर लघवी करतात. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, हे असं का? ...

Video - आयडियाची कल्पना! तरुणाचा भन्नाट देसी जुगाड; बाईकला बनवली 7 सीटर कार - Marathi News | Video desi jugaad bike itself was made into a 7 seater car people shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - आयडियाची कल्पना! तरुणाचा भन्नाट देसी जुगाड; बाईकला बनवली 7 सीटर कार

एका व्यक्तीने चक्क बाईकला 7 सीटर कार बनवली आहे. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. ...

जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार - Marathi News | World first islamic country where women can marry with non Muslims persons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार

Tunisian women free to marry non Muslim men: जगात असाही एक मुस्लिम देश आहे जिथे मुलींना कायदेशीरपणे दुसऱ्या धर्मातील मुलांसोबत लग्न करण्याचा अधिकार आहे. हा फार मोकळ्या विचारांचा देश आहे जिथे 99 टक्के लोक मुस्लिम आहेत. ...

घराची सफाई करताना सापडला मौल्यवान 'खजिना', विकून मालामाल होणार परिवार! - Marathi News | Man finds one million pennies cleaning out home los angles America | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराची सफाई करताना सापडला मौल्यवान 'खजिना', विकून मालामाल होणार परिवार!

जॉन यांनी सांगितलं की, घरात हे सगळं सापडल्यानंतर मला काही क्वाइन कलेक्टर्स आणि जुन्या वस्तुंच्या एक्सपर्ट्सने संपर्क केला. ...

लसूण-मिरचीसोबत खडे खाण्याचा आनंद घेत आहेत लोक, जाणून घ्या या अनोख्या डिशबाबत! - Marathi News | China street vendor sells stir fried pebbles with chilli and garlic | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लसूण-मिरचीसोबत खडे खाण्याचा आनंद घेत आहेत लोक, जाणून घ्या या अनोख्या डिशबाबत!

Pebbles Fried With Garlic: दुकानदारांनी पैसे कमावण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. मिरची, लसूण, पेरिला आणि रोजमेरीसारख्या गोष्टींसोबत नदीतील छोटे खडे खायला दिले जात आहेत. ...

इंजिनिअरिंगची डिग्री, उपाशी राहिला, अनेक किलोमीटर चालला; एका मुलीनं बदललं Swiggy बॉयचं नशीब - Marathi News | Engineering degree starved walked many kilometers for food delivery A girl changed the life of Swiggy Boy emotional struggle story linkedin jammu boy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इंजिनिअरिंगची डिग्री, उपाशी राहिला, अनेक किलोमीटर चालला; एका मुलीनं बदललं Swiggy बॉयचं नशीब

त्याच्याकडे अभियांत्रिकीची पदवी आहे, पण दोन वेळच्या जेवणासाठी आपलं पोट भरण्यासाठी तो स्विगीमध्ये काम करत होता. सध्या त्याची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी - Marathi News | Bride escaped with boyfriend before rituals of jaimala in wedding ceremony | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी

लग्न मंडपातून एक नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं.  ...

कौतुकास्पद! फक्त १ रुपयांत खरेदी करा; शूज, कपडे, पुस्तके, फर्निचर अन् बरेच काही... - Marathi News | Buy for just Rs.1; Shoes, clothes, books, furniture and more from RRR Centre Chandigarh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! फक्त १ रुपयांत खरेदी करा; शूज, कपडे, पुस्तके, फर्निचर अन् बरेच काही

१ कोटी पगार, केवळ ६-७ तास काम, तरीही या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरताहेत लोक, कारण काय? पाहा - Marathi News | 1 crore salary, only 6-7 hours work, still people hesitate to apply for this job, why? see | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१ कोटी पगार, केवळ ६-७ तास काम, तरीही अर्ज करण्यास कचरताहेत लोक, कारण काय? पाहा

Jab: केवळ लाईटचा बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगाराची नोकरी. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अशा नोकरीची जाहिरात ही चर्चेचा विषय ठरली आहे. ...