फक्त पुरुषांनाच ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची मुभा देणारा गेली सुमारे सहा दशके लागू असलेला पक्षपाती नियम सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला ...
इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...
कामोठे येथील ज्वेलर्सवर दरोडय़ाप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले आहे. ...
संजय दत्तच्या मैत्रीखातर येरवडा कारागृहात ‘पीके’चा खास शो आयोजित करण्याच्या प्रयत्नाला राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी चांगलाच खो दिला आहे ...