मुलींमुळे मुले आकर्षित होतात आणि गर्दी वाढते म्हणून आपल्या मुख्य गं्रथालयात पदवीपूर्व विद्यार्थिनींना परवानगी न देण्यावरून अलीगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) वादाच्या भोव:यात सापडले आह़े ...
' चट मंगनी और पट ब्याह' ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत. ...