लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पृथ्वीराज चव्हाण लिफ्टमध्ये अडकले - Marathi News | Prithviraj Chavan got stuck in lift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाण लिफ्टमध्ये अडकले

चर्चगेट येथील रवींद्र मेन्शन इमारतीच्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अर्धा तास अडकून पडले. ...

बालकाने रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव - Marathi News | The child created his own abduction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालकाने रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव

टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. ...

अखेर ‘विक्रांत’वर हातोडा - Marathi News | Ultimately Hammer on 'Vikrant' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ‘विक्रांत’वर हातोडा

भारत-पाकिस्तान युद्धात गौरवाशाली कामगिरी करणाऱ्या विक्रांत युद्धनौकेवर अखेर हातोडा पडला. ...

अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय - Marathi News | After 36 years finally got justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे़ ...

जन्मपत्रिकेनुसार झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा - Marathi News | Surrender of marriages as per the horoscope is to be done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जन्मपत्रिकेनुसार झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा

जन्मपत्रिका पाहून त्यानुसार गुण जुळत असतील तरच विवाह करण्याचा शिरस्ता वर्षोनुवर्षापासून चालत आलेला आहे, ...

मुलायमसिंहांच्या वाढदिवसासाठी ‘व्हिक्टोरियन बग्गी’ - Marathi News | 'Victorian Buggy' for Mulayam's Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायमसिंहांच्या वाढदिवसासाठी ‘व्हिक्टोरियन बग्गी’

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या शाही ७५ व्या वाढदिवसासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीवरून वाद उफाळला आहे ...

स्वीमिंग पूल, मसाजर अन् बरेच काही... - Marathi News | Swimming pools, masers and more ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वीमिंग पूल, मसाजर अन् बरेच काही...

दशकापूर्वी हरियाणाच्या पाटबंधारे विभागात केवळ कनिष्ठ अभियंता म्हणून फारसा परिचित नसलेल्या स्वघोषित आध्यामिक गुरु रामपाल बाबा याच्या ऐषोरामी आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या बाबी समोर येत आहेत. ...

कोर्टाचे खोटे आदेशपत्र बनवून बँकेची फसवणूक - Marathi News | Bank fraud by making false court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोर्टाचे खोटे आदेशपत्र बनवून बँकेची फसवणूक

कोर्टाचे खोटे आदेश बनवून बँक व सोसायटीची फसवणूक करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी अटक केली आहे ...

बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested on fake currency notes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक

बनावट नोटा खारघरमध्ये विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. ...