मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर १ मधील उद्यान व खेळाच्या मैदानासाठी असलेली मोकळी जागा लाटून त्यावर बांधकाम करणा-या बिल्डरविरोधात तेथील रहिवाशांनी मोर्चा काढून त्याचा विरोध केला. ...
दौंड तालुक्यात वाळूमाफियांवर महसूल प्रशासनाची कारवाई सुरूच असून खोरवडी-आलेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीच्या पात्रात दोन बोटी जाळल्या तर एक बोट जिलेटिनने उडविण्यात आली. ...
कधी कडक ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडी असा तिन्ही ऋतूंचा अनुभव गत पंधरवड्यात येत होता. दोन दिवसांपासून मात्र तापमानात घट झाल्याने शहरवासीय थंडी अनुभवत आहेत. ...