लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
औरंगाबादमध्ये बेधुंद पार्टी उधळली - Marathi News | An outrageous party broke out in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमध्ये बेधुंद पार्टी उधळली

येथील सातारा बीड बायपासवर रविवारी भरदुपारी हॉटेल ‘एमएच-२०’मध्ये पोलिसांनी बेधुंद पार्टी उधळून लावली. ...

सिमरन एकतर्फी प्रेमाचा बळी - Marathi News | Simran is one of the only love incarnations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिमरन एकतर्फी प्रेमाचा बळी

एकतर्फी प्रेम करणारा प्रियकर, त्याच्याबरोबर प्रेमासाठी दबाव टाकणारे मित्र-मैत्रीण यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून १४वर्षीय मुलीने आत्महत्येचा पर्याय निवडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ...

कल्याण-डोंबिवलीकरांनाही हवी ‘मेट्रो रेल्वे’ - Marathi News | Kalyan-Dombivlikar should also get 'Metro Rail' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-डोंबिवलीकरांनाही हवी ‘मेट्रो रेल्वे’

दहीसर -मानखुर्द आणि वडाळा -कसारावडवली या मेट्रो प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याने मुंबई-ठाणेकरांना सात वर्षांनी का होईना दिलासा मिळाला आहे ...

अंध-अपंगांची लॉटरी रेंगाळणार? - Marathi News | Will the blind-disabled looter linger? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंध-अपंगांची लॉटरी रेंगाळणार?

उच्च न्यायालयाने अंध व अपंगांसाठी राखीव घरांची लॉटरीची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले असले, तरी म्हाडाने त्याची केवळ शब्दश: अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. ...

केईएममधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ब्रेक देणार - Marathi News | The employees of KEM will break the wages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ब्रेक देणार

महापालिकेच्या सफाई कामगारांच्या बरोबरीनेच रोजंदारी सफाई कामगारांचाही रुग्णालय स्वच्छ ठेवण्यात मोठा सहभाग असतो. ...

भारताची लक्षवेधी डर्ट बाइक ‘क्वीन’ - Marathi News | India's Dirt Biking 'Queen' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताची लक्षवेधी डर्ट बाइक ‘क्वीन’

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या डर्ट बाइक सुपरक्रॉस स्पर्धेचा पहिला भाग नुकताच नाशिक येथे पार पाडला. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मुलुंडच्या सायना कौर विर्दीने ...

ठाण्याला ३१ वर्षांनी महिला जिल्हाधिकारी - Marathi News | Thane district collector after 31 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्याला ३१ वर्षांनी महिला जिल्हाधिकारी

आशिया खंडातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आतापर्यंत ६० भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिका-यांनी पदभार भूषविला आहे. ...

बिल्डरविरोधात रहिवाशांचा मोर्चा - Marathi News | Residents of the protest against the builder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरविरोधात रहिवाशांचा मोर्चा

मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर १ मधील उद्यान व खेळाच्या मैदानासाठी असलेली मोकळी जागा लाटून त्यावर बांधकाम करणा-या बिल्डरविरोधात तेथील रहिवाशांनी मोर्चा काढून त्याचा विरोध केला. ...

क्रूझ शिपवर नोकरीच्या आमिषाने राज्यातील ६ बेरोजगारांना लाखोंचा गंडा - Marathi News | Six unemployed people in the state have lacs millions of jobs on the job of cruise ship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रूझ शिपवर नोकरीच्या आमिषाने राज्यातील ६ बेरोजगारांना लाखोंचा गंडा

५ बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणा-या ठाण्यातील महिलेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ...