राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
संजय कुलकर्णी , जालना नगरपालिका कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली असून दोन थकीत पगारांसह आॅक्टोबर महिन्याचा अॅडव्हान्स पगार तसेच अग्रीम राशीची रक्कमही अदा करण्यात येत आहे. ...
व्यवहार रद्द झाल्यावरही नोंदणी रक्कम परत न करता खरेदीधारकाची फसवणूक करणा-या सूरज एटंरप्रायजेसला ग्राहक मंचाने संपूर्ण रक्कम व्याजासह आणि २५ हजार नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. ...
ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या वस्तुंची खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी या कारागृहाच्या बाहेरच विक्री केंद्र सुरु केले आहे. ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीच्या डोक्यात भांडणात हातोडा घालणाऱ्या पत्नीला सत्र न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ पार्वती असे या पत्नीचे नाव आहे़ ...
अनिरूद्ध कुलकर्णी उर्फ फारूख पठाण व आनंद शास्त्री अशी या आरोपींची नावे आहेत. अमरावती येथील चंद्रभान डेमेला यांना या आरोपींनी तीस कोटी रूपयांचे कर्ज मंत्रालयातून मंजूर करून देतो असे सांगितले होते़ ...