येथील भर चौकात असलेल्या सराफी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या माय-लेकरांनी दुकानातील सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ...
कीकडे राज्यभर दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना, पुण्यात मात्र, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने पुणेकरांच्या दवाखाने व रुग्णालयांमध्ये रांगा लागल्या होत्या ...
आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या फळांच्या खरेदीसाठी असलेल्या नियमात आदिवासी विभागाने बदल केले आहेत. ...
पोलिसांना खबर देण्यासाठी आलेल्यांची गर्दी सध्या बहुतेक पोलीस ठाण्यांच्या आवारात दिसत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध युनिटला टीप देण्याकडे या खब-यांचा कल आहे ...
मूळ भारतीय असणाऱ्या अमेरिकन संशोधकाच्या नेतृत्वाखाली हॉवर्डच्या संशोधक पथकाने मेंदूच्या कर्करोगात शरीरात तयार होणारे विषारी घटक नष्ट करणाऱ्या स्टेमसेल वा मुख्य पेशींचा शोध लावला आहे ...
क्रूरकर्मा म्हणून इतिहासात नोंद असलेल्या चेंगिझखान याचे वारस जिथे राज्य करत होते, त्या ७५० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष रशियातील व्होल्गा नदीच्या काठी सापडले आहेत. ...