पतीने शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्याने निराश झालेल्या पत्नीने अॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. ...
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ...
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम याला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी भारत व अमेरिका यांनी संयुक्त प्रय} करण्याचा निर्णय घेताच पाकिस्तानने त्याला कराचीतून हलविले असल्याचे वृत्त आहे. ...
गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार देत तिला गर्भपात करण्यासाठी धमक्या देणारा वकील व त्यांच्या कुटुंबियांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...