पृथ्वीपासून २३०० प्रकाश वर्षे अंतरावरील कमी वस्तुमान व घनता असणारा नवा ग्रह शास्त्रज्ञांना सापडला असून, त्यावरील वातावरणात हायड्रोजन व हेलियम हे वायू आहेत. ...
देहविक्रय वैध ठरावा, यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) हालचाली चालवल्या असताना, दुसरीकडे महिला अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र यास विरोध दर्शवला आहे़ ...
भायखळा येथील राणीची बाग म्हणून ओळखल्या जाणा-या महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रजा सध्या कमालीची त्रस्त झाली आहे. ...
महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईकर नागरिकांच्या सहभागाने महापालिकेच्या २२७ निवडणूक प्रभागांत एकाचवेळी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. ...
झपाट्याने विकसित होणा-या नवी मुंबईतील गाव गावठाणात सध्या अनधिकृत बांधकामांचा धडका सुरू आहे. विशेषत: दिघा परिसरात तर या भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. ...
कामोठे वसाहतीतील घरफोड्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना परत येईपर्यंत घर सुरक्षित आहे की नाही हे सांगता येत नाही ...
विक्रमगडहून डहाणू उधवा मार्गाने रेशनिंगचे तांदुळ, गहू यांनी भरलेला धान्याचा ट्रक सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी शिलोंडा रायपूर मार्गावर काजळबारी येथे पकडल्याचा प्रकार रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडला ...