आंतरजातीय प्रेमविवाहात ते अडकले, पण घरच्यांचा विरोध होताच...अशातच तो साधा मत्स्यव्यावसायिक, तर ती बड्या घरची... प्रेमाचे पहिले दिवस भुर्रकन उडाल्यानंतर वास्तवाचे चटके बसू लागले... पायापेक्षा तोकडे ...
अमेरिकेतील हवाई येथे बराक ओबामा यांच्या दौ-याचा फटका एका नवविवाहीत दाम्पत्त्याला बसला खरा पण त्यानंतर खुद्द ओबामांनी या दाम्पत्त्याला फोन करुन माफी मागितली आहे. ...
मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने सुरतमध्ये तब्बल १.२ किलोमीटर उंच इमारत बांधण्याचा प्रस्ताव मांडला असून या कामासाठी सुमारे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. ...
एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकाने आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे. ...
एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ ...
पहिली पत्नी आणि तिच्या मुलाच्या संगोपनासाठी दरमहा १३ हजार रुपये पोटगी तसेच नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी डी.ए. डोईफोडे यांनी दिले. ...
राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही. ...