मुलींमुळे मुले आकर्षित होतात आणि गर्दी वाढते म्हणून आपल्या मुख्य गं्रथालयात पदवीपूर्व विद्यार्थिनींना परवानगी न देण्यावरून अलीगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) वादाच्या भोव:यात सापडले आह़े ...
' चट मंगनी और पट ब्याह' ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत. ...
फक्त पुरुषांनाच ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची मुभा देणारा गेली सुमारे सहा दशके लागू असलेला पक्षपाती नियम सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला ...
इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...