मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळत असलेल्या डॉक्टरांचे पगार गेल्या सप्टेंबर महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी पल्स पोलिओ अभियानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘देवेंद्रंना घरात आक्रमकतेला स्कोप नाही. म्हणूनच ते मनातील भडास बाहेर काढतात.’ असे सांगत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरातील महिला शक्तीचा आवाज बुलंद असल्याचे दाखवून दिले. ...
मदतीला कोणीही नसते, कौतुकही होत नाही; तरीही महिला म्हणजे कुटुंबाची सीईओ असते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक घाव झेलत स्वत:ला घडवा, असा सल्ला प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेत्री लिसा रे यांनी महिलांना दिला. ...
युगांडा आणि केनिया हे दोन छोटेसे देश. पण, त्यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी एक धडाच असल्याचे वास्तव येथील उच्चायुक्तांनी उलगडले. ...
चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील कुशीवर्ता साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता गावच्या सुवर्णा आटोळे आणि वाशिम तालुक्यातील सायखेड्याच्या संगीता आव्हाळे. त्यांनी दिलेला लढा कल्पनाही न केलेला. ...
भारतीय महिलांमध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा, असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला. ...
दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. ...