गोठीवली येथील इंद्रायणी महिला मंडळाने अखेर ड्रेसकोडची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे. ...
टाइम या प्रतिष्ठित मॅगङिानच्या मानाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या स्पर्धेत पहिल्या आठ जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळवता आले नाही. ...
अंधश्रद्धा आणि भूतप्रेत या विरोधात जनजागृती करण्यासाठी कर्नाटकचे अबकारी शुल्कमंत्री सतीश जारकिहोली यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्मशानभूमीत एक रात्र घालविली. ...